4 killed

उल्हासनगर मोहिनी पॅलेस इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू

आणखी एक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

May 15, 2021, 08:11 PM IST

औरंगाबादमध्ये ट्रेलर- क्रूझरची धडक; ४ ठार

देवदर्शनाहून घरी परतणाऱ्या भविकांवर काळाचा घाला

Jan 31, 2020, 10:25 AM IST
Navi MumbaiPolice And Residential Reaction On 4 Killed,3 Injured In Uran ONGC Plant Fire PT6M57S

नवी मुंबई । उरण येथील ओएनजीसीत वायुगळतीने स्फोट, चार जणांचा मृत्यू

नवी मुंबई । उरण येथील ओएनजीसीत वायुगळतीने स्फोट, चार जणांचा मृत्यू

Sep 3, 2019, 01:25 PM IST

कोल्हापूर येथे डंपर - ट्रक्स अपघात, ४ ठार तर ३ जण गंभीर

कोल्हापूर जिल्ह्यात डंपर आणि  ट्रक्स यांच्यात भीषण अपघात झाला. 

Jul 10, 2019, 08:59 AM IST

खासगी बसला अपघात, ४ ठार ४० जण जखमी

शिर्डीहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला मुंबई - आग्रा महामार्गावर संध्याकाळी ६ वाजन्याच्या दरम्यान इगतपुरीत अपघात झाला. या अपघातात ४ ठार तर ४० जण जखमी झाले आहेत.  

Dec 8, 2018, 09:31 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर डंपर-कार अपघातात ४ ठार

  मुंबई - गोवा महामार्गावर आज संध्याकाळी भरधाव जाणारा डंपर आणि कारमध्ये झालेल्या अपघातात कारमधील चौघे जागीच ठार झाले.  

Jan 27, 2018, 07:56 PM IST

नागपुरात दीक्षाभूमीवर जाणाऱ्या कारला अपघात; ४ जागीच ठार

नागपूर येथील दीक्षाभूमीवर जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात ४ जण जागीच ठार झालेत. तर ७ जण जखमी झालेत. देवळी मार्गावरील सेलसुराजवळ रात्री दोन वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

Sep 30, 2017, 03:03 PM IST

भिमाशंकर येथे भाविकांच्या ट्रकला अपघात, ४ ठार, ४५ जखमी

भिमाशंकरवरुन देवदर्शन घेऊन परतत असताना झालेल्या ट्रक अपघातात ४ ठार तर ४५ भाविक जखमी झालेत.

Feb 20, 2016, 07:54 PM IST

अहमदनगर येथील अपघातात ४ ठार, २१ जखमी

येथील चिखली येथे आज सकाळी पिकअप व्हॅन आणि कंटेनर यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात ४ मृत्यू तर २१ जण जखमी झाले आहेत.

Oct 13, 2015, 08:35 AM IST

ट्रक -ऑटोचा भीषण अपघात 4 ठार, 6 जखमी

लातूर-नांदेड राज्यमार्गावर चाकूर तालुक्यातील चापोलीजवळ ट्रक आणि ऑटोचा भीषण अपघात. ऑटोतील 4 जण जागीच ठार तर 6 जण गंभीर जखमी. जखमीना चाकूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल. सर्व जण एकाच कुटुंबातील.

Nov 26, 2014, 12:41 PM IST

बिहारमध्ये राजधानी एक्स्प्रेसचे डबे घसरले, 4 ठार

राजधानी एक्स्प्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले आहेत, ही एक्सप्रेस दिल्लीहून दिब्रूगढला जात होती. बिहारच्या छापरामध्ये हा अपघात झाला. या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झालाय, तर आठ जण जखमी आहेत.

Jun 25, 2014, 08:46 AM IST

रत्नागिरीत विचित्र अपघात, मुलीचा मृतदेह नेताना आई-वडील ठार

आपल्या मुलीच्या भवितव्याच्या काळजीपोटी तिला रत्नागिरीत परीक्षा देण्यासाठी नेत असताना संगमेश्वर येथे मुलीवरच काळाने घातला. यावरच काळ न थांबता मुलीचा मृतदेह घरी घेऊन जाणाऱ्या या मुलीच्या आई-वडीलांवरही मृत्यूने झडप टाकली. रत्नागिरीतील विचित्र अपघाताने खेडमधील कुटुंबच उद्धस्त झालंय.

May 8, 2014, 04:12 PM IST

राज्यात पाऊस, वीज कोसळून 4 ठार

राज्यात वीज कोसळून चार जणांचा मृत्यू झालाय. बुलडाणा जिल्ह्यात साखरखेडा गावात वीज कोसळून एक जण ठार तर चार जण जखमी झालेत.

Apr 19, 2014, 06:30 PM IST

चिखली येथील अपघातात ४ ठार

अमरावतीवरून जळगावला सरपंच परिषदेसाठी जाणा-या स्कोर्पिओ गाडीला अपघात झालाय. त्यात ४ जण जागीच ठार तर ४ जण गंभीर जखमी झालेत. आज पहाटे साडेतीन वाजता हा अपघात झाला.

Feb 15, 2014, 01:13 PM IST