24taas

व्हिडिओ: तैवानमध्ये विमान नदीत कोसळलं, २३ ठार

ट्रान्स एशिया एअरलाईन्सचे विमान तैवानमधील ताईप इथं किलुंग नदीत कोसळून झालेल्या अपघातात ९ जण ठार झाल्याचं वृत्त आहे. एकूण ५८ प्रवाशांना घेऊन जाणारं हे विमान आज एका पुलाला धडकलं आणि नदीत कोसळलं. 

Feb 4, 2015, 11:50 AM IST

निराधार महिला गेली ८ वर्षे सहन करतेय गावकीचा जाच

रायगड जिल्ह्यातील वडघर इथल्या रसिका मांडवकर ही निराधार महिला गेली ८ वर्षे गावकीचा जाच सहन करते आहे.

Feb 4, 2015, 10:39 AM IST

एड्सग्रस्त पतीच्या विधवेला गावकऱ्यांनी केलं बहिष्कृत

एचआयव्ही एड्सग्रस्त पतीच्या विधवा पत्नीला बहिष्कृत करण्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील नानीबाई चिखली इथं उघडकीस आली आहे.. गावात राहाण्यासाठी हक्काची जागा नसल्यानं सध्या या महिलेचं चक्क स्मशानभूमीत वास्तव करावं लागतंय.  

Feb 4, 2015, 10:05 AM IST

BMC बजेट: मुंबईकरांवर करांचा वाढीव बोजा पडणार?

देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचे २०१५-१६ चे बजेट आज स्थायी समितीमध्ये मांडले जाणार आहे.  

Feb 4, 2015, 09:43 AM IST

निराधार महिला गेली ८ वर्षे सहन करतेय गावकीचा जाच

निराधार महिला गेली ८ वर्षे सहन करतेय गावकीचा जाच 

Feb 4, 2015, 09:35 AM IST

‘फेसबुक’मुळे 'तो' सात वर्षांनी आई-वडिलांना भेटला

सोशल मीडियातील लोकप्रिय आविष्कार मानल्या जाणाऱ्या ‘फेसबुक’चा वापर आता मनोरंजन आणि व्यवसायाच्या पलीकडेही गेला असून, आई-बापापासून ताटातूट झालेल्या एका मुलाची पुनर्भेट घडविण्यास हे माध्यम कारणीभूत ठरलं आहे.  

Feb 4, 2015, 08:30 AM IST

मुंबई पुन्हा हादरली, ट्रकमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

रे रोड रेल्वे स्थानकाजवळील रस्त्याकडेला पार्क असलेल्या ट्रकमध्ये नेऊन २१ वर्षीय तरुणीवर तिघा नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. या प्रकरणी गस्तीवर असलेल्या काळाचौकी पोलिसांनी नराधमांच्या तावडीतून तरुणीची सुटका करत तिघाही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. 

Feb 4, 2015, 08:05 AM IST

घुमान संमेलनावर बहिष्काराचा प्रकाशकांचा निर्णय कायम

घुमान संमेलनावर बहिष्काराचा प्रकाशकांचा निर्णय कायम

Feb 3, 2015, 05:17 PM IST

घुमान संमेलनावर बहिष्काराचा प्रकाशकांचा निर्णय कायम

घुमानला होणाऱ्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मराठी प्रकाशक परिषदेने घेतलाय. या निर्णयामुळे एकही मराठी प्रकाशक संमेलनाला जाणार नसल्याचं  सांगण्यात येतंय.

Feb 3, 2015, 04:20 PM IST

भाजपचं व्हिजन: दिल्लीला वर्ल्ड क्लास सिटी बनवणार

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आज आपलं व्हिजन डॉक्युमेंट सादर केलं. व्हिजन डॉक्युमेंटमध्ये भ्रष्टाचार मुक्तीला प्राधान्य देण्यात आलंय. दिल्ली वर्ल्ड क्लास सिटी बनवण्यावर भर देण्यात आलाय.

Feb 3, 2015, 03:12 PM IST

ओवैसींच्या सभेला पुण्यात परवानगी नाकारली, आता नागपूरचं काय?

MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या पुण्यातील उद्याच्या सभेला परवानगी नाकारली असतानाच, या महिन्याच्या अखेरीस त्यांची नागपूरला सभा होऊ घातली आहे. नागपूरला पक्षाचं नेटवर्क वाढवण्याकरता ही सभा होणार असल्याचं सांगितलं जातंय. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान देण्यात येणार असल्याचं MiM चे विदर्भ प्रवक्ते शकील अहमद पटेल यांनी म्हटलंय.

Feb 3, 2015, 02:44 PM IST