20 year old

ऐश्वर्या राय बच्चनच्या त्या 20 वर्ष जुन्या व्हिडीओची पुन्हा चर्चा, एकदा पाहाचं

मिस वर्ल्ड 1994 ऐश्वर्या राय बच्चनचा एक 20 वर्ष जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्याच्या अप्रतिम सौंदर्याची आणि अभिनयाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Dec 28, 2024, 03:44 PM IST

49 वर्षीय अभिनेता 20 वर्षीय अभिनेत्रीला करतोय डेट? पार्टीतला फोटो Viral; Ex-Wife म्हणाली, 'ती आमच्या मुलीपेक्षा..'

49 Year Old Actor Dating 20 Year Old Actress Ex Wife Reacts: सोशल मीडियावर या दोघांचे एका पार्टीमधील फोटो व्हायरल झाल्यानंतर दोघं डेट करत असल्याची तुफान चर्चा असून यावर आता या अभिनेत्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीनेही प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Jul 14, 2024, 11:10 AM IST

20 वर्षीय तरुणीला पेट्रोल पिण्याचं व्यसन! म्हणाली, 'यामुळे माझा मृत्यू होऊ शकतो पण..'

Petrol Drinking Addiction: या तरुणीने तिला पेट्रोल पिण्याची सवय कशी लागली यासंदर्भातील खुलासाही केला आहे. तिला पेट्रोल प्यायलयाने शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाबद्दलची पूर्ण कल्पना आहे असं तिचं म्हणणं असलं तरी हे व्यसन काही सोडवत नाही.

Jul 11, 2024, 08:13 AM IST

20वर्षानंतर त्याच स्विमसूटमध्ये, त्याच जागेवर पोहचली होती गुल पनाग

अभिनेत्री गुल पनाग चे सध्या सोशल मिडियावर थ्रोबॅक फोटो व्हायरल होत आहे. 

May 24, 2021, 09:37 PM IST
Nagpur Police Arrested Lover In 20 Year Old Girl Murder Case update PT2M20S

नागपूर | प्रियकराकडूनच प्रेयसीची हत्या

नागपूर | प्रियकराकडूनच प्रेयसीची हत्या

Jul 15, 2019, 12:05 PM IST

Australian Open 2019 : अवघ्या २० वर्षीय खेळाडूकडून रॉजर फेडरर पराभूत

जाणून घ्या कोण आहे तो खेळाडू.... 

Jan 21, 2019, 12:17 PM IST

20 वर्ष जुन्या गाण्यामुळे गोविंदा-शिल्पा अडचणीत

एक चुम्मा तू मुझको उधार दे दे, बदले मे यू पी बिहार ले ले... वीस वर्षांपूर्वी गोविंदा आणि शिल्पा शेट्टीचं हे गाणं चांगलंच गाजलं होतं.

Nov 21, 2016, 05:58 PM IST

आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या मुलीशी शोएबचा 'निकाह'

 

कराची : पाकिस्तानचा तेज तर्रार गोलंदाज शोएब अख्तर आता एका नव्या वादात अडकलाय. 38 वर्षांच्या शोएबनं एका 20 वर्षीय तरुणीशी विवाह केल्याच्या बातमीनं चांगलीच खळबळ उडवून दिलीय.

शोएबनं पख्तूनखवा प्रांतातील हरिपूर भागात राहणाऱ्या एका तरुणीशी निकाह केल्याचं एका टीव्ही चॅनल रिपोर्टमध्ये म्हटलंय. हरिपूरमध्येच हा निकाह बुधवारी पार पडल्याचं सांगण्यात येतंय.  

Jun 26, 2014, 07:55 AM IST