11 killed

लग्नाच्या वऱ्हाडाला अपघात, ११ जण ठार तर २० जखमी

लातूर-मुखेड मार्गावर जांब इथे टेम्पो-टँकर यांच्यात भीषण अपघात होऊन ११ जण ठार तर २० जण जखमी झालेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती.

May 12, 2018, 11:08 AM IST

अमरनाथ भाविकांची बस दरीत कोसळली, ११ ठार तर ३५ जखमी

जम्मू काश्मीरच्या रामबन येथे अमरनाथ यात्रेसाठी जाणा-या भाविकांची बस दरीत कोसळली. या दुर्घटनेत ११ भाविकांचा मृत्यू झाला असून ३५ भाविक जखमी झाले आहेत. जम्मू-श्रीनगर महामार्गावर ही घटना घडली आहे जम्मूवरुन पेहलगामला जात असताना ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेनंतर घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु आहे.

Jul 16, 2017, 03:27 PM IST