४जी स्मार्टफोन

आयडियाची २ हजार रूपयांची जबरदस्त कॅशबॅक ऑफर!

आयडिया सेल्यूलर कंपनीने गुरूवारी एका नव्या ऑफरची घोषणा केलीये. ही ऑफर २३ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. 

Feb 22, 2018, 09:10 PM IST

खुशखबर, ९९९ रुपयांत ४जी फोन देणार रिलायन्स जिओ

गेल्या वर्षी फ्री व्हॉईस कॉलिंग तसेच फ्री डेटा ऑफर आणून टेलिकॉम मार्केटमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या रिलायन्स जिओ आता कमी किंमतीत नवा ४जी स्मार्टफोन लाँच करणार आहे. 

Jan 12, 2017, 12:50 PM IST

दोन हजार रुपयांत ४जी स्मार्टफोन

हल्ली स्वस्तात मस्त स्मार्टफोन देण्याकडे अधिकाधिक कंपन्यांचा कल असतो. ग्राहकांना कमी किंमतीत अधिक फीचर्स असलेले स्मार्टफोन देण्याकडे कंपन्यांचा कल असतो. 

Aug 11, 2016, 03:35 PM IST

मायक्रोमॅक्सचा धमाका, ४जी स्मार्टफोन ८ हजारांच्या आत उपलब्ध

भारतीय मायक्रोमॅक्सने कमी किमतीत ४जी स्मार्टफोन ऑनलाईनवर उपलब्ध होत आहे. आजपासून हा फोन स्नॅपडीलवर विक्री करण्यात येत आहे.

May 10, 2016, 06:39 PM IST

अवघ्या ४,६६६ रुपयांत ४जी स्मार्टफोन!

स्वाइप टेक्नॉलॉजीनं Elite २ बजेट ४जी स्मार्टफोन लॉन्च केलाय. याची किंमत अवधी ४,६६६ रुपये आहे. अँड्रॉइड ५.१ लॉलीपॉपवर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेल रियर आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिलाय.

Nov 2, 2015, 05:58 PM IST

लिनोव्होनं भारतात लॉन्च केला सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन A2010

लिनोव्होनं आपला बजेट 4G स्मार्टफोन A2010 लॉन्च केलाय. हा भारतातील आतापर्यंतच सर्वात स्वस्त 4जी स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची किंमत अवघी ४,९९९ रुपये आहे.

Aug 20, 2015, 03:46 PM IST