होळी

पाकिस्तानात होळी सेलिब्रेट करणाऱ्यांना चक्क 10-10 हजार रुपये दिले जाणार! सरकारची घोषणा

पाकिस्तानात होळी साजरी करणाऱ्यांना 10 - 10 हजार रुपये मिळणार आहेत. सरकारने होळी स्पेशल पॅकेजची घोषणा केली आहे. 

Mar 25, 2024, 06:20 PM IST

Holi 2024 : विशिष्ट देवतेसोबत 'या' रंगांच्या फुलासोबत खेळा होळी! आयुष्यातील अनेक समस्या होतील दूर

Holi 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक देवतांना आणि सणाला विशेष महत्त्व आहे. होळीचा सण तुमच्यासाठी शुभ ठरवावा म्हणून कुठल्या देवाला कुठलं फुलं अर्पण करुन होळीचा आनंद लुटा. 

Mar 24, 2024, 03:49 PM IST

Holi 2024 : होळीच्या दिवशी सजवा तुमचं अंगण, दारात काढा सोपी आणि आकर्षक रांगोळी

Holi Rangoli Designs 2024 : भारतात कुठलाही सण हा रांगोळीशिवाय अपूर्ण असतो. सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आणि उत्सवात आपलं घराची शोभा अजून खुलून जावं म्हणून आम्ही तुमच्यासाठी खास आणि सोप्या रांगोळी डिझाईन्स आणल्या आहेत. 

Mar 24, 2024, 01:57 PM IST

Holi 2024 : परिसरात होलिका दहन नाही? मग घरी अशी साजरी करा पारंपरिक पद्धतीने होळी

Holika Dahan 2024 : तुमच्या परिसरात होलिका दहन करण्यात येत नाही. अशावेळी घरी तुम्ही पारंपारिक पद्धतीने होळी कशी साजरी करायची याबद्दल आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर माहिती दिली आहे. 

Mar 24, 2024, 12:58 PM IST

Holika Dahan 2024 : करिअरमधील अडथळे, आयुष्यातील नकारात्मकता अशी करा दूर! होलिका दहनाच्या दिवशी करा हा उपाय

Holika Dahan 2024 : होळीचा सण हा प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धीसह नकारात्मक भावावर विजय मिळवण्याचा दिवस आहे. होलिका दहनाच्या दिवशी आयुष्यातील प्रत्येक अडथळे दूर करण्यासाठी अंकशास्त्र तज्ज्ञ डॉ. कविता ओझा उपाय सांगितला आहे. 

Mar 24, 2024, 09:55 AM IST

अंग लगा दे रे...मेट्रोमध्ये तरुणींचा होळीचा अश्लील डान्स; VIDEO पाहून होईल संताप

Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रोमधील पुन्हा एकदा धक्कादायक आणि संतापजनक व्हिडीओ व्हायरल झालाय. अंग लगा दे रे...या गाण्यावर दोन तरुणींनी प्रवाशांच्या गर्दीत अश्लील डान्स केलाय. 

Mar 24, 2024, 09:03 AM IST

Horoscope 24 March 2024 : होळीचा आजचा दिवस कोणासाठी होणार पुरणपोळीसारखा गोड? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Holi Horoscope 24 March 2024 : आज फाल्गुन पौर्णिमा म्हणजे होळीचा सण...आजच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग आणि अमृत सिद्धी योगसह धनशक्ती योग असल्याने होळीचा दिवस तुमच्यासाठी पुरणपोळीसारखा गोड होणार का? जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Mar 24, 2024, 08:18 AM IST

होळीच्या दिवशी भद्राचं सावट, 1 तासांचा शुभ मुहूर्त, जाणून घ्या पंचांगकर्ते आनंद पिंपळकर यांच्याकडून होलिका दहनाबद्दल

Holi 2024 : यंदा होळीवर भद्राची सावली असल्याने नेमकं होलिका दहन कधी करायचं, असा संभ्रम सर्वसामान्यांमध्ये आहेत. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आनंद वास्तू आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी केलंय. 

Mar 23, 2024, 02:38 PM IST

Holi Tips : धुळवडीमुळं अस्वच्छ झालेलं घर स्वच्छ करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स, रंगाचा एकही डाग राहणार नाही

Holi Tips : धुळवडीत रंग उधळताना घर अस्वच्छ झालंय, रंगाचा एकही डाग राहणार नाही. फक्त अशा पद्धतीने करा टिप्स फॉलो. 

Mar 22, 2024, 12:12 PM IST

होळी- रंगपंचमीला लोकल ट्रेन, बसवर रंगांचे फुगे मारणाऱ्यांची खैर नाही; प्रशासन कठोर कारवाई करण्याच्या तयारीत

Holi 2024 : रंग किंवा पाण्याचे फुगे मारताना दिसलात तर इतकी वाईट शिक्षा होईल की विचारही केला नसेल. त्यामुळं होळी- रंगपंचमीचा आनंद घ्या, पण बेतानं. 

 

Mar 22, 2024, 08:40 AM IST

Holi 2024 : प्रल्हाद तर भक्त होता, मग होलिका या राक्षसीची पूजा का करतो? मुलांच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून सांगा 'ही' गोष्ट

Holi Story For Kids in Marathi : होळी आणि धुलिवंदन हा सण अवघ्या 2 ते 3 दिवसांवर आहे. सगळीकडे याची लगबग पाहायला मिळतेय. हे सगळं पाहून मुलांना आपण हा सण का साजरा करतो? असे प्रश्न पडतात. अशावेळी मुलांना सांगा या गोष्टी. 

Mar 21, 2024, 09:37 PM IST

'होळी सणासाठी वृक्षतोड कराल तर...' मुंबई मनपाने दिला इशारा

Holi 2024 : होळीच्या सणाला मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जाते. मात्र, आता होळीसाठी वृक्षांची कत्तल महागात पडणार आहे. मुंबई महानगर पालिकेने अवैध वृक्षतोड न करण्याचं आवाहन केलं आहे. 

 

Mar 21, 2024, 05:39 PM IST

Holi 2024 : धुलवडीनंतर हाताचा रंग निघणं कठीण होतं? अशावेळी घरगुती उपायांनी सुटेल रंग

Holi 2024 :  होळीच्या दिवशी अनेकजण अगदी मनमोकळेपणाने रंग खेळतात. मात्र खरी समस्या ही धुलिवंदन नंतर जाणवते. कपड्यांसोबतच हाताचा रंग निघणेही कठीण होतो. अशावेळी घरगुती उपाय ठरतील फायदेशीर?

Mar 19, 2024, 03:19 PM IST

Chandra Grahan 2024 : तब्बल 100 वर्षांनंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहण, 'या' राशींचा सुरु होणार सुवर्ण काळ

Chandra Grahan, Holi 2024 : दरवर्षी हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला होळी दहन होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण करण्यात येते. यंदा होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाची सावली असल्याने काही राशींसाठी हे ग्रहण सुवर्ण काळ घेऊन येणार आहे. 

Mar 16, 2024, 10:58 AM IST

Holi 2024 : होळीपूर्वी 'या' शुभ कामांना लागणार ब्रेक, जाणून घ्या का? मात्र ही 5 कामं केल्यास मिळेल सुख समृद्धी

Kharmas 2024 : देशभरात प्रत्येकाला वेध लागले आहेत ते होळीचे. पण या होळीपूर्वी काही शुभ कार्यांवर बंदी असते याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? ते कुठले शुभ कार्य आहेत. शिवाय याकाळात 5 कामं केल्यास सुख समृद्धी मिळते असं म्हणतात. 

Mar 13, 2024, 02:11 PM IST