होळी

होळी स्पेशल : घरच्या घरी बनवा थंडाई

उद्या धुळवड म्हणजेच रंगाचा सण. या दिवशी विविध रंगाची उधळण केली जाते. होळीच्या सणानंतर वातावरणातील तापमान वाढत जाते. या वाढलेल्या तापमानात शरीरातील थंडावा कायम रहावा यासाठी थंडाई बनवली जाते. तुम्ही बाहेर अनेकदा थंडाई प्यायला असाल मात्र आता ही थंडाई तुम्ही घरच्याघरी बनवू शकता.

Mar 12, 2017, 03:38 PM IST

धनलाभासाठी होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी करा हे उपाय

वास्तूशास्त्र आणि रंगपंचमीचा एक घनिष्ठ संबंध आहे. निसर्गातील प्रत्येक रंगाचं प्रत्येक ऋतूमध्ये एक वेगळं महत्त्व आहे. रंगपंचमीच्या दिवशी आरोग्य आणि धनलाभ होण्यासाठी वास्तूशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.

Mar 12, 2017, 10:29 AM IST

होळीनिमित्त जळगावची अनोखी परंपरा

होळीनिमित्त जळगावची अनोखी परंपरा

Mar 11, 2017, 08:37 PM IST

अनिल अंबानींच्या आरकॉमची होळी ऑफर, ४९ रुपयांमध्ये १ जीबी डेटा

मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी अनिल अंबानींची आरकॉम म्हणजेच रिलायन्स कम्युनिकेशन्सनं खास होळीनिमित्त ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे.

Mar 10, 2017, 07:00 PM IST

वृंदावनात होळीच्या उत्सवाला सुरूवात

वृंदावनात होळीच्या उत्सवाला सुरूवात 

Mar 10, 2017, 03:09 PM IST

होळीनिमित्ताने कोकणसाठी जादा एसटी गाड्या

होळी सणानिमित्त प्रामुख्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमित एसटी बसेस व्यतिरिक्त 100 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

Mar 9, 2017, 09:52 PM IST

शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी

शिमगोत्सवासाठी कोकणकडे निघालेल्या चाकरमानींसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वेनं दोन विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. 

Mar 2, 2017, 09:47 AM IST

कार्टुनचा 'सामना'... पेपरची होळी!

कार्टुनचा 'सामना'... पेपरची होळी!

Sep 27, 2016, 08:06 PM IST

फक्त होळी, दिवाळीला आंघोळ करणाऱ्या पती विरोधात तक्रार

उत्तर प्रदेशातील एका महिलेने आपला पती फक्त होळी आणि दिवाळीला अंघोळ करतो, असं सांगून पोलिसात तक्रार केली आहे. महिना-महिना आपला पती आंघोळ करत नसल्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे, असे या महिलेने एसपी रवी शंकर यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

Mar 31, 2016, 05:13 PM IST

सेलिब्रिटी अँकर: नाशिकमध्ये बाशिंगवीरांचा शिमगा

नाशिकमध्ये बाशिंगवीरांचा शिमगा

Mar 28, 2016, 04:36 PM IST

सुशांत सिंग राजपूतने 'तिच्यासोबत' साजरी केली होळी

'पवित्र रिश्ता' फेम सुशांत सिंग राजपूत आणि त्याची पाच वर्षांपासून गर्लफ्रेंड असलेली अंकिता लोखंडे यांच्या ब्रेकअपच्या बातम्या नुकत्याच धडकल्या. त्यांच्या चाहत्यांचा यामुळे हिरमोड झाला असला तरी सुशांत सिंग राजपूत मात्र एका वेगळ्याच सुंदरीसोबत होळी खेळण्यात दंग होता.

Mar 26, 2016, 09:21 AM IST

एक डर्टी सवालने सनी लिऑन संतापली युवकाच्या कानाखाली भडकवली

 अभिनेत्री सनी लिऑनने एका युवकाच्या प्रश्नावर संताप व्यक्त करुन चक्क कानाखाली भडकवली. 

Mar 25, 2016, 01:14 PM IST