हॅकर्सनी 'पाक वेबसाईट'वरून दिली शहीद निरंजनला श्रद्धांजली
लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांना भारतीय हॅकर्सनं अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली दिलीय.
Jan 7, 2016, 03:15 PM ISTएका अभिनेत्रीचे प्रायव्हेट फोटो चोरून फेसबूकवर टाकले
हिंदी आणि अनेक टीव्ही जाहिरातींमध्ये काम केलेल्या अभिनेत्रीचा इमेल आयडी हॅक करून तिचे काही प्रायव्हेट फोटो चोरी गेलीची घटना घडली आहे.
Dec 4, 2015, 10:10 PM ISTसायबर वॉर... कळ काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय हॅकर्सनं शिकवला धडा!
केरळ सरकारची अधिकृत वेबसाईट पाकिस्तानच्या हॅकर्सकडून हॅक झाल्याचं नुकतंच समोर आलं. यानंतर खवळलेल्या भारतीय हॅकर्सच्या एका ग्रुपनंही पाकिस्तानच्या जवळपास २५० हून अधिक वेबसाईटस हॅक केल्यात. यामध्ये, पाकिस्तानच्या राष्ट्रपतींच्या अधिकृत वेबसाईट तसंच पाकिस्तानी रेल्वेच्या वेबसाईटचाही समावेश आहे.
Sep 29, 2015, 04:56 PM ISTकसं केलं जातं तुमचं फेसबुक अकाऊंट हॅक?
फेसबुकच्या मेसेज बॉक्समध्ये तुम्हाला अनोळखी व्यक्तीकडून लिंक पाठवली जाते, त्यावर लिंकवर क्लिक करू नका, ही लिंक तुमचा पासवर्ड हॅक करण्यासाठी तुम्हाला पाठवण्यात आलेली असते.
Sep 14, 2015, 03:04 PM ISTअसा 'पासवर्ड' जो कधीच 'हॅक' होत नाही
जगभरात इंटरनेटचा वापर वाढला आहे, यासोबत इंटरनेटवरील आर्थिक व्यवहारही वाढले आहेत, या सर्व गोष्टींसाठी पासवर्ड महत्वाचा ठरतो, अनेक वेळा पासवर्ड हॅक झाल्याने अडचणी येतात, याचा आर्थिक फटकाही बसू शकतो.
Jul 27, 2015, 03:35 PM ISTशिवसेनेचा कोस्टल रोड भाजपनं केला हॅक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2015, 11:25 AM IST'न्यूयॉर्क पोस्ट', 'यूपीआय' चे ट्विटर अकाउंट हॅक
अमेरिकेतील 'द न्यूयॅार्क पोस्ट' आणि 'यूनाइटेड प्रेस इंटरनॅशनल' (यूपीआय) चं ट्विटर अकाऊंट हॅकर्सनी हॅक केलं आहे आणि त्यावरून ते आर्थिक तसंच सेनेशी संबंधित खोटी माहिती ट्विट करत आहेत.
Jan 18, 2015, 01:55 PM IST'इसिस'कडून अमेरिकी लष्कराचे ट्विटर पेज हॅक
अमेरिकी लष्कराचे सेंट्रल कमांडचे ट्विटर आणि यू-ट्यूब पेज हॅक करण्यात आले आहे. इसिस या दहशतवादी संघटनेचे समर्थक असलेल्या एका समुहाकडून ट्विटर पेज हॅक करण्याता आलं, त्यानंतर अमेरिकी लष्कराकडून बंद करण्यात आले आहे.
Jan 13, 2015, 01:38 PM IST50 लाख गुगल पासवर्ड चोरी, आपला करा चेक
तुमच्यासाठी एक चांगली आणि एक वाईट बातमी. वाईट बातमी ही आहे की रशियाच्या एका हॅकर्सने ५० लाख गुगल अकाउंट्सचे युजरनेम आणि पासवर्ड ऑनलाइन केले आहेत. यात तुमचाही युजरनेम असू शकतो. चांगली बातमी ही आहे की, ऑनलाइन केल्याने तुम्ही तुमचा युझरनेम आणि पासवर्ड चेक करू शकतात आणि त्वरित बदलू शकतात.
Sep 11, 2014, 03:57 PM ISTमोदींसाठी मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक
मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ पाकिस्तानी हॅकर्सनी हॅक केलं होत. संकेतस्थळावर देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देणारा मजकूर अपलोड करण्यात आला होता.
May 19, 2014, 09:12 PM ISTअमृता रायचा ईमेल आणि कम्प्युटर कुणी हॅक केला?
टीव्ही अँकर अमृता राय यांनी म्हटलंय की, माझा ईमेल किंवा कम्प्युटर हॅक करून, माझ्या जीवनातील खासगी बाब इंटरनेटवर टाकण्यात आली आहे.
Apr 30, 2014, 07:03 PM IST९५ टक्के एटीएम ८ एप्रिलनंतर हॅक होऊ शकतात
एक महिन्याच्या आत जगभरातील सर्वात जास्त संख्येत `कम्प्युटर बेस्ड इंडस्ट्रियल कंट्रोल सिस्टम`ला हॅक करणं, हॅकर्ससाठी सोप होणार आहे.
Mar 18, 2014, 08:39 PM ISTभारतीय कंपन्यांच्या ७० वेबसाईट पाकमधून हॅक
भारतीय कंपन्यांच्या ७० वेबसाईट पाकिस्तानातून हॅक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Mar 4, 2014, 08:01 PM ISTएक `हॅक` न होणारा पासवर्ड!
ऑनलाईन अकाऊंट हॅक होण्याच्या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळणार आहे. आपला पासवर्ड जपून ठेवण्यासाठी आणि आपल्या खात्यांना सुरक्षित ठेवण्याची धडपड यामुळे संपुष्टात येईल.
Feb 18, 2014, 06:45 PM ISTपूनम पांडेची वेबसाईट हॅक
हॉट अभिनेत्री पूनम पांडेची वेबसाईट हॅक केली गेली आहे. पाकिस्तानमधील एका हॅकरने तिची साईट हॅक केलेय. त्यामुळे पूनम प्रचंड घाबरली आहे. याबाबतची माहिती तिने ट्विटरवर पोस्ट केली आहे.
Jan 28, 2014, 08:53 AM IST