हॅक

अभिनेत्री राधिका आपटेचे फेसबुक अकाऊंट हॅक

फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा काही काळासाठी ठप्प झाली. त्यामुळे जगभरातील अनेक यूजर्स हैराण झाले. परंतु, ते काही काळासाठीच. पण, अभिनेत्री राधिका आपटे शनिवारपासून अनिश्चित काळासाठी हैराण झाली. फेसबुक हे तिच्या हैराणीचे प्रमुख कारण होते.

Aug 27, 2017, 02:59 PM IST

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान सरकारच्या वेबसाईट हॅक

१४ ऑगस्ट म्हणजेच पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस. याचदिवशी पाकिस्तानमधल्या तब्बल ५०० हून अधिक वेबसाईट हॅक झाल्याची माहिती आहे. 

Aug 15, 2017, 07:15 PM IST

पाकिस्तान सरकारची वेबसाईट हॅक, तिरंग्यासोबत लिहीलं जन-गण-मन

पाकिस्तान सरकारची वेबसाईट हॅक करण्यात आली होती.

Aug 3, 2017, 06:24 PM IST

राष्ट्रवादीने दिले आव्हान, ईव्हीएम मशिन करणार हॅक!

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. त्यानंतर विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या मतदान मशिनवर ठपका ठेवला. ईव्हीएम मशिनचा भाजपच्या विजयात मोठा वाटा असल्याचा आरोप केला. यात आम आदमी, बसपा, समाजवादी पार्टीतील नेत्यांचा समावेश होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशिन हॅक करण्याचे आव्हान दिले. हे आव्हान राष्ट्रवादीने स्विकारले आहे.

May 26, 2017, 09:46 PM IST

१०० कोटी याहू अकाऊंट हॅक

१०० कोटी याहू अकाऊंट हॅक

Dec 16, 2016, 03:58 PM IST

याहूची 100 कोटी अकाऊंट हॅक

तुम्ही याहू युसर्स असाल आणि तुमचे याहूचं अकाऊंट असेल तर तात्काळ तुम्हाला त्याचा पासवर्ड बदलावा लागणार आहे. याहूची एक बिलियन अर्थात 100 कोटी अकाऊंट हॅक झाल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आलीय.

Dec 16, 2016, 10:19 AM IST

...म्हणून या तरुणाने मोदींचा अॅप हॅक केला

नोटबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशामध्ये कॅशलेस अर्थव्यवस्था उभी करु इच्छित आहेत. पण २२ वर्षाच्या एका युवकाने त्यांचा अॅप हॅक केला आहे. हॅक करणं इतकं सोपं नाही आहे पण या युवकाला पंतप्रधानांच्या या अॅपमध्ये काही दोष होते ते दाखवून द्यायचे होते म्हणून त्याने त्यांचं अॅप हॅक केलं.

Dec 3, 2016, 10:25 PM IST

ट्विटर-फेसबूक अकाऊंट सुरक्षित ठेवण्याचे आठ उपाय

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसचं अधिकृत ट्विटर हँडल हॅक करण्यात आलं आहे.

Dec 1, 2016, 11:34 AM IST

राहुल गांधी आणि काँग्रेसचं ट्विटर हँडल पुन्हा हॅक

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचं अधिकृत ट्विटर हँडल पुन्हा एकदा हॅक करण्यात आलं आहे. 

Dec 1, 2016, 10:36 AM IST

राहुल गांधींचं ट्वीटर अकाऊंट हॅक

 त्यांच्या ट्वीटर अकाऊंट हॅण्डलचं नाव देखील बदलण्यात आलं आहे, रिटायर्ड गांधी असं त्यांना म्हटलंय़.

Nov 30, 2016, 09:38 PM IST

व्हॉट्सअॅपच्या व्हिडिओ कॉलिंग लिंकपासून राहा सावध!

व्हॉट्सअॅपनं व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु केल्यानंतर हॅकर्सनं मोबाईलना टार्गेट करायला सुरुवात केली आहे.

Nov 18, 2016, 03:57 PM IST

डेबिट कार्ड धारकांनी न घाबरण्याचं अर्थमंत्रालयाचं आवाहन

डेबिट कार्डबाबतची माहिती हॅक झाल्यामुळे ग्राहकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी केलं आहे.

Oct 21, 2016, 05:04 PM IST

राष्ट्रीय हरित लवादाची वेबसाईट हॅक, सर्जिकल स्ट्राईकच्या बदल्याचा दावा

राष्ट्रीय हरित लवादाची वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. 

Oct 3, 2016, 08:39 PM IST