हॅक

'याहू'चे ५० कोटी ई-मेल अकाउंट्स हॅक

अमेरिकेन 'याहू' या ई-मेल सेवा पुरविणाऱ्या कंपनीचा डेटा चोरीला गेलाय. हॅकर्संनं जवळपास ५० कोटी ई-मेल अकाउंट्सचा डाटा चोरी केल्याचं वृत्त आहे. 

Sep 23, 2016, 05:55 PM IST

रतन टाटांचं अकाऊंट हॅक, मोदींबद्दलचं ते ट्विट शेअर

उद्योदक रतन टाटा यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मोदींबाबत काल करण्यात आलेल्या ट्विटमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या

Sep 10, 2016, 07:32 PM IST

दहा बँकांचा डेटा चोरी, कष्टाची कमाई धोक्यात

तुम्ही काबाड कष्ट करून कमवलेली कित्तेक वर्षांची कमाई धोक्यात आहे. 

Sep 8, 2016, 06:10 PM IST

म्हणून रजनीकांतने आमीर-शाहरुखला ट्विटरवर केलं अनफॉलो

सुपरस्टार रजनीकांतचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. रजनीकांतच्या ट्विटर हँडलवरून 'रजनीकांत #हिटटूकिल' असं ट्विट करण्यात आलं होतं.

Aug 8, 2016, 09:10 PM IST

या 5 अॅपच्या मदतीनं जाणून घ्या वायफायचा पासवर्ड

स्मार्टफोनच्या या युगामध्ये 2G,3G आणि वायफायच्या मदतीनं इंटरनेटचा वापर होत आहे.

Jul 3, 2016, 09:12 PM IST

तब्बल ३२ मिलियन ट्विटर अकाऊंट हॅक

फेसबूकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचे ट्विटर अकाऊन्ट काही दिवसांपूर्वी हॅक झाले होते. काही दिवस होत नाही तेवढ्यात एक दुसरी मोठी बातमी समोर आली आहे. तब्बल ३२ मिलियन ट्विटर पासवर्ड हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. ३,२८,८८,३०० ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचा दावा लिकडसोर्स या वेबसाईटने केला आहे. पण ट्विटरने आमच्याकडून अकाऊंट हॅक न झाल्याचा दावा केलाय.

Jun 9, 2016, 05:00 PM IST

मार्क झुकरबर्ग यांचे ट्‌विटर खाते हॅक

फेसबुकचा निर्मात मार्क झुकरबर्गचे ट्‌विटर आणि पिंटेरेस्टवरील खाते हॅक करण्यात आले आहे

Jun 6, 2016, 06:37 PM IST

दाऊदनं फोन केलेला तो नंबर खडसेंचा !

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या फोनवर अनेकवेळा फोन केल्याचा धक्कादायक आरोप आपच्या प्रिती मेनन यांनी केला आहे. 

May 21, 2016, 06:00 PM IST

सावधान! तुमचं WhatsApp account असं हॅक होतं...!

व्हॉटस अॅप आज भारतात लोकप्रिय इन्स्टट मॅसेजिंग अॅप झाला आहे. मीडियातील रिपोर्टनुसार व्हॉटस अॅप हॅक करून हॅकर्स आपली माहिती चोरण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक वेळा ते हॅक कऱण्यात यशस्वी देखील होतात.

May 16, 2016, 02:20 PM IST

रेल्वेची साईट हॅक करणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्यांने कमावलेत करोडो रुपये

भारतीय रेल्वेची वेबसाईट हॅक करुन आरक्षण तिकीट काढणाऱ्या १२वीच्या एका विद्यार्थ्याला सीबीआयने अटक केलेय. हामिद असे या तरुणाचे नाव आहे. तो ३० सेकंदात आयआरटीसीची वेबसाईट हॅक करायचा आणि अनेक तिकीट काढून तो दलालांना विक्री करायचा. यातून त्यांने कोट्यवधी रुपये कमावलेत.

Apr 29, 2016, 01:35 PM IST

तुमचा अँड्रॉइड फोन दहा सेकंदात होऊ शकतो हॅक

मुंबई : तुम्ही जर अँड्रॉइड फोन वापरत असाल, तर सावधान!

Mar 21, 2016, 04:33 PM IST

लालूंचं फेसबुक अकाऊंट झालं हॅक आणि...

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचं फेसबुक अकाऊंट आणि ई-मेल हॅक करण्यात आले. 

Mar 16, 2016, 12:48 PM IST

'अल कायदा'नं केली इंडियन रेल्वेची वेबसाईट हॅक

दहशतवादी संघटना अल कायदानं इंडियन रेल्वेची वेबसाईट हॅक करून त्यावर काही भडकाऊ शब्द लिहिले...  मंगळवारी ही घटना घडलीय.

Mar 2, 2016, 04:59 PM IST

पुण्यातील SIMC शिक्षण संस्थेची वेबसाईट हॅक

पुण्यातील सुप्रसिद्ध 'सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अॅण्ड कम्युनिकेशन' या शिक्षण संस्थेची वेबसाईट काही अज्ञात सायबर हल्लेखोरांनी हॅक केलीय. 'डॉन २' असं या दहशतवादी गटाचं नाव हॅक केलेल्या वेबसाईटवर देण्यात आले आहे. 

Jan 25, 2016, 09:27 AM IST