सर्वाधिक मायलेज देणारी 'स्प्लेंडर आय स्मार्ट'
हिरो मोटो कॉर्प आपली एक नवीन बाईक लवकरच बाईक बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे. आपली ही नवीन बाईक जगभरात इतर बाईकपेक्षा सर्वाधिक मायलेज देणारी बाईक असेल असा दावा, 'हिरो'नं केलाय.
Apr 6, 2015, 01:30 PM IST...रेकॉर्डब्रेक विक्री करत या बाईकनं घेतला भारताचा निरोप!
वाहन निर्मितीच्या क्षेत्रातल्या 'हिरो मोटो कॉर्प' या कंपनीनं देशातील सगळ्यात जास्त विक्रिचा रेकॉर्ड बनवणाऱ्या 'स्प्लेंडर एनएक्सजी' या बाईकचं उत्पादन भारतात बंद केलंय.
Feb 4, 2015, 02:18 PM IST