सर्वोच्च न्यायालयानं दिला सलमान खानला जोरदार झटका
अभिनेता सलमान खानच्या 2002 मध्ये झालेल्या वांद्रे 'हिट अॅन्ड रन' खटल्यात झालेल्या निर्दोष मुक्ततेला राज्य सरकारनं दिलेलं आव्हान सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयानं मंजूर केलंय.
Jul 5, 2016, 05:32 PM ISTCCTV फुटेज : भरधाव कारनं त्याला हवेत भिरकावून दिलं
दिल्लीच्या जनकपुरी भागात घडलेल्या एका अपघातानं तुम्हालाही चांगलाच धक्का बसू शकतो.
Jun 14, 2016, 10:15 AM ISTसलमान सुटला पण, पोलिसांना हे प्रकरण भोवणार?
अभिनेता सलमान खानच्या हिट अॅण्ड रनप्रकरणाचा तपास नीट न झाल्याचा ठपका जस्टिस अनिल रामचंद्र जोशी यांनी निकालपत्रात ठेवल्याची खुद्द उच्च न्यायालयानेच गंभीर दखल घेतली आहे.
Dec 22, 2015, 02:15 PM ISTनिकाल ऐकताच सलमान हमसून हमसून रडला!
'हिट अॅन्ड रन' प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची निर्दोष सुटका केली... हा निकाल ऐकताच सलमान गहिवरला आणि त्याच्या भावना त्याच्या अश्रुंतून व्यक्त झाल्या.
Dec 10, 2015, 02:43 PM IST'रवींद्र पाटील यांचा जबाब ग्राह्य धरता येणार नाही'
सलमान खान हिट एण्ड रन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आजही निकाल वाचन सुरु केले आहे. तसच निकाल वाचना दरम्यान न्यायालयाने या प्रकणात महत्वपूर्ण निरीक्षणं नोंदवण्यास सुरुवात केलीय.
Dec 9, 2015, 01:01 PM ISTहिट अॅन्ड रन : सलमान खान सेशन कोर्टात दाखल
सलमान खान मुंबई सत्र न्यायालयात पोहोचला आहे. 'हिट अँड रन' प्रकरणी सलमान सध्या जामिनावर आहे.
May 20, 2015, 01:08 PM IST...आता असा पुढे चालणार सलमानवरचा खटला!
'हिट अॅन्ड रन' प्रकरणी सलमान खानला सेशन्स कोर्टानं सुनावलेल्या शिक्षेला मुंबई हायकोर्टानं आता स्थगिती दिलीय. शिवाय सलमान खानला जामीनही मंजूर झालाय. सलमान खान प्रकरणात आणखी काय घडामोडी होऊ शकतात... पाहुयात...
May 8, 2015, 08:13 PM ISTपाहा, नेमका का मिळाला सलमानला हायकोर्टात जामीन
सलमान खानला 'हिट अॅन्ड रन' प्रकरणात सत्र न्यायालयानं सुनावलेली शिक्षा स्थगित करत हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय. नेमका का मिळाला सलमानला जामीन... पाहुयात...
May 8, 2015, 03:40 PM ISTगुन्हा सलमानचा, रवींद्र पाटीलचं आयुष्य उद्ध्वस्थ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 7, 2015, 06:25 PM ISTरवींद्र पाटील कुटुंबीयांचे सलमानच्या शिक्षेबद्दल समाधान
अभिनेता सलमान खान प्रकरणात ज्या मयत पोलीस कर्मचारी आणि सलमानचा तत्कालीन बॉडीगाड्र रवींद्र पाटील यांच्या कुटुंबीयांनी सलमान खानाला मिळालेल्या शिक्षेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
May 7, 2015, 11:36 AM ISTकिलिंग ह्युमन ते बिईंग ह्युमन... नवा ट्रेंड
किलिंग ह्युमन ते बिईंग ह्युमन... नवा ट्रेंड
May 6, 2015, 09:30 PM ISTसलमानसोबत कोर्टात शपथेवर खोटं बोलणारा अशोक सिंगही अडकला!
सलमान खान 'हिट अॅन्ड रन' प्रकरणात खोटी साक्ष देणारा सलमान खानचा ड्रायव्हर अशोक सिंगही अडकणार असल्याचं दिसतंय.
May 6, 2015, 05:44 PM ISTअपघात सलमाननं केला पण, उद्ध्वस्त झालं रवींद्रचं आयुष्य!
रविंद्र पाटीलचा एकच गुन्हा होता आणि तो म्हणजे, या अपघाताच्या वेळी पोलीस कॉन्स्टेबल असलेला २४ वर्षांचा रविंद्र सलमानच्या सोबतच त्याचा बॉडीगार्ड म्हणून उपस्थित होता... आता तो या जगात नाही... ३ ऑक्टोबर २००७ रोजी रविंद्रचा डिप्रेशननं आणि क्षयरोगानं बळी घेतला.
May 6, 2015, 05:05 PM IST