ओव्हरहेड वायर तुटल्यानं हार्बर रेल्वे उशीरानं
सध्या या ठिकाणी दुरूस्तीचं काम सुरू आहे.
Sep 3, 2018, 09:08 AM ISTमुंबईच्या पावसामुळे रूळांवर पाणी, रेल्वेला कासवगती
रेल्वे मार्गावरील रुळावरांवर पाणी साचल असून, पाणी हटवण्याचे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
Jul 9, 2018, 01:47 PM ISTमुंबई: मध्य, हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक
मुंबई रेल्वेकडून शक्यतो प्रत्येक रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो.
Jul 1, 2018, 09:10 AM ISTहार्बर रेल्वेचा भोंगळ कारभार, बेलापूर लोकल वांद्रेला नेली!
बेलापूर लोकल बेलापूरऐवजी वांद्रे येथे नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी हार्बर मार्गावर घडला.
May 22, 2018, 08:57 AM ISTमध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी हा ब्लॉक घेण्यात येईल.
May 20, 2018, 10:29 AM ISTमुंबई: रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगब्लॉक
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज (रविवार, १३ एप्रिल) मेगाब्लॉक असणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे दुरुस्ती आणि देखभालीसाठी हा मेगाब्लॉक असेल.
May 13, 2018, 08:24 AM ISTहार्बर उन्नत रेल्वेचं संकल्पचित्र एक्सक्लुझिव्ह
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 2, 2018, 10:08 PM ISTमुंबई: रेल्वेच्या तिनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक
तुम्ही जर कामासाठी घराबाहेर पडत असाल तर, रेल्वेेचे वेळापत्रक आगोदर पाहून घ्या
Apr 28, 2018, 11:42 PM ISTमध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेवर आज तसंच मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Apr 28, 2018, 08:00 AM ISTमुंबई: रेल्वेच्या तिनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक
या ब्लॉक कालावधीत या मार्गावरील सर्व धीम्या लोकल जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहेत.
Apr 21, 2018, 05:04 PM ISTमुंबई: सिग्नल यंत्रणेतील बिगाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास घाटकोपर ते विद्याविहार स्टेशन दरम्यान जलद मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद वाहतूक ठप्प झाली.
Apr 21, 2018, 04:44 PM ISTहार्बर रेल्वे सुस्साट... लोकलचा वेग वाढणार
हार्बर रेल्वे सुस्साट... लोकलचा वेग वाढणार
Apr 3, 2018, 11:19 PM ISTहार्बरवासियांसाठी खुशखबर...
सध्या हार्बर लोकल सीएसटीएम ते पनवेल मार्गावर 80 की मी प्रति तास वेगाने धावते या मार्गावरील मानखुर्द ते पनवेल दरम्यान गाडीचा वेग 105 किमी प्रति तास वाढवण्याचे प्रस्तावित आहे असे झाल्यास सीएसएमटी ते पनवेल दरम्यान प्रवासात 10 ते 15 मी बचत होईल. या संदर्भातील प्रस्ताव रेल्वे मुख्यलयात पाठवण्यात आलेल्या आहेत. या बाबतीतल्या तांत्रिक बाबी पूर्ण केल्या जात आहेत सर्व बाबी पूर्ण झाल्या तर या वर्षीच हार्बर लोकल चा स्पीड वाढलेला पाहायला मिळेल, असे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस के जैन यांनी सांगितले.
Apr 3, 2018, 07:15 PM ISTमुंबई | तांत्रिक कारणामुळे हार्बर रेल्वे विस्कळीत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 19, 2018, 09:30 AM IST