हार्बर रेल्वे

चालत्या लोकलमधून तरुणीला फेकले

मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या रेल्वेमध्ये महिलांची सुरक्षा वा-यावरच असल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे. 

Dec 4, 2017, 12:20 PM IST

हार्बर रेल्वे मार्गावर मोठा अपघात टळला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 10:01 AM IST

मुंबई | मध्य आणि हार्बरच्या सेवेत 'मेधा' लोकल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 7, 2017, 11:41 PM IST

रात्री पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक तर रविवारी मध्य-हार्बवर मार्गावर ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर ४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Nov 4, 2017, 11:31 PM IST

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

रेल्वे रुळाला तडा गेल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळीच हा प्रकार घडल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

Oct 30, 2017, 07:33 AM IST

रविवारी मध्य - हार्बर रेल्वेचा मेगाब्लॉक

रविवारी ८ ऑक्टोबर, २०१७ रोजी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असेल... त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनानं सूचना जारी केलीय.

Oct 6, 2017, 11:00 PM IST

मुंबईकरांनो, रेल्वेच्या तिनही मार्गांवर आज मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची देखभाल, दुरुस्ती आणि इतर कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Sep 24, 2017, 08:45 AM IST

हार्बर रेल्वेवर तांत्रिक बिघाड, संतप्त प्रवाशांचं आंदोलन

हार्बर रेल्वेवर तांत्रिक बिघाड झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने संतप्त प्रवाशांनी चेंबूर रेल्वे स्थानकात आंदोलन केलं. रेल्वे ट्रॅकवर उतरुन प्रवाशांनी रेल रोको केला.

Sep 21, 2017, 02:35 PM IST

मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक

मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसल्याने पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

Sep 10, 2017, 10:30 AM IST

मध्य रेल्वे लोकल कुर्ला येथे का रखडली होती, खरं कारण!

मंगळवारी अतिवृष्टीने मुंबईला झोडपून काढताना जलमय करुन टाकले. त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीचे तिनतेरा वाजले आणि धावणाऱ्या मुंबईला फुल स्टॉप लावला. 

Aug 31, 2017, 01:13 PM IST