हार्बर रेल्वे

हार्बरची रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटांनी उशिराने

हार्बर रेल्वेमार्गावर सँडहर्स्ट रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. बिघाड दुरुस्त केल्यानंतर लोकल १० ते १५ मिनिटांनी उशिराने धावत आहेत.

Apr 15, 2016, 09:35 PM IST

हार्बर मार्गावर आज रात्री मेगाब्लॉग, शेवटची लोकल१०.१६ची

हार्बर मार्गावर सहा तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉग असणार आहे.

Mar 12, 2016, 08:13 AM IST

हार्बर रेल्वे मार्गावरील मालगाडीचा डबा हटवला

हार्बर रेल्वेची विस्कळीत झालेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.  

Feb 5, 2016, 08:47 AM IST

हार्बरची सेवा दुसऱ्या दिवशीही ठप्प, मेन लाईनने प्रवासाची मुभा

हार्बर रेल्वे मार्गावर प्रवासाचे विघ्न कायम दिसून येत आहे. सीएसटी ते वडाळा दरम्यान वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे मेन लाईनने प्रवास करण्याची मुभा प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Feb 5, 2016, 07:14 AM IST

हार्बरची ठप्प झालेली सेवा पुन्हा सुरु

हार्बर रेल्वेमार्गावरील रेल्वे सेवा कोलमडली होती. ती पूर्ववत झालेय. शिवडी ते वडाळा दरम्यान रुळाला तडा गेल्याने वाहतूक बंद होती. त्यातच नव्या वेळापत्रकाचे धोरणही विस्कळीत झाले होते. त्यातच नवी भर पडल्याने प्रवाशांचे हाल झालेत.

Feb 4, 2016, 02:32 PM IST