हायकोर्टाच्या सल्ल्यानंतर केजरीवाल बॉन्ड भरण्यास तयार
दिल्लीच्या तिहार जेलमध्ये सध्या बंद असलेल्या आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना दिल्ली हायकोर्टाकडून दिलासा काही मिळालेला नाही.
May 27, 2014, 05:54 PM ISTदाभोलकरांच्या हत्येचा तपास 'सीबीआय'कडे सोपवणार?
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची चौकशी चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी का यावर मुंबई हायकोर्ट आज निर्णय सुनावणार आहे. केतन तिरोडकर यांनी याबाबत याचिका दाखल केलीय.
May 9, 2014, 10:19 AM ISTआता मुंबईत `एक कुटुंब एक कार` धोरण
मुंबईत एका कुटुंबात एक कार असं धोरण राबवता येईल का याबाबत हायकोर्टानं आरटीओला सूचना केलीय. मुंबईतली ट्रॅफिक जामची समस्या आणि कार पार्किंगची समस्या यामुळं सुटू शकेल असं कोर्टानं आरटीओला म्हटलंय.
Feb 7, 2014, 10:07 AM IST९० रुपयांच्या चोरीची भोगली १३ वर्ष शिक्षा!
९० रुपयांची चोरी केल्याच्या आरोपानंतर तब्बल १३ वर्षांपासून तुरुंगात असलेल्या एकाला हायकोर्टानं आज सोडलं. कदाचित चोरीप्रकरणी एका निर्दोष व्यक्तीला अटक केल्याचीही दिल्ली हायकोर्टानं व्यक्त केली.
Jan 20, 2014, 02:58 PM ISTपहाटे पाच वाजेपर्यंत `थर्टी फर्स्ट`चा धूम-धडाका!
आता, मुंबईकरही ‘थर्टी फर्स्ट’चं सेलिब्रेशन पहाटे पाच वाजेपर्यंत करण्यास मोकळे झाले आहेत. ‘थर्टी फर्स्ट’च्या सेलिब्रेशनसाठी मुंबई हायकोर्टानं पार्ट्यांना पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी दिलीय.
Dec 31, 2013, 01:23 PM IST‘विक्रांत’चा लिलाव १६ जानेवारीपर्यंत लांबणीवर
ऐतिहासिक विक्रांत युद्धनौकेचा लिलाव येत्या १६ जानेवारीपर्यंत तरी लांबणीवर पडला आहे. विक्रांत युद्धनौकेबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं येत्या १६ जानेवारीपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत.
Dec 16, 2013, 10:14 PM ISTहा प्रत्येकाच्या आवडी-निवडीचा मुद्दा आहे - राहुल गांधी
काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधी यांनीही समलैंगिकतेबद्दल आपली भूमिका स्पष्ट केलीय. ‘समलैंगिकतेबद्दल दिल्ली हायकोर्टानं दिलेला निर्णय अधिक योग्य होता’, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.
Dec 12, 2013, 06:11 PM IST‘डॉ. दाभोलरांच्या हत्येमागे धर्मांध शक्ती नाही’
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येमागे कोणत्याही धर्मांध शक्तींचा हात नाही, असं स्पष्टीकरण पुणे पोलिसांनी हायकोर्टात दिलंय.
Nov 29, 2013, 03:45 PM ISTकोल्हापुरात टोल वसुली सुरूच राहणार, उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
कोल्हापूरच्या टोलविरोधी कृती समितीला हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. आता यासंदर्भातली सुनावणी २८ ऑक्टोबरपर्यंत सुरूच राहणारेय. त्यामुळं शहरात टोल वसुली सुरूच राहणार.
Oct 21, 2013, 02:22 PM IST<b> पत्नीने शरीरसंबंधांना नकार दिला तर घटस्फोट शक्य - हायकोर्ट </b>
विवाहातील सर्वात महत्त्वाचा घटक हा शरीरसंबंध आहे, जर विवाहानंतर पत्नीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला तर पतीला पत्नीकडे घटस्फोट मागता येऊ शकेल, असा ऐतिहासिक निकाल दिल्ली हायकोर्टाने दिला आहे
Oct 15, 2013, 06:35 PM IST... तर `हिंदू राष्ट्रवादी` मोदींना निवडणुकीस मज्जाव!
स्वत:ला ‘हिंदू राष्ट्रवादी’ म्हणवून घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेद्वार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना जम्मू-काश्मीर हायकोर्टानं चांगलंच फटकारलंय.
Oct 12, 2013, 04:13 PM ISTज्वाला गुट्टाला हायकोर्टाकडून दिलासा
दिल्ली हायकोर्टाकडून बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाला मोठा दिलासा मिळालाय. हायकोर्टानं ज्वालाला आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळू द्यावं यासाठी भारतीय बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ‘BAI’ नं परवानगी द्यावी असं सांगितलंय.
Oct 10, 2013, 03:11 PM ISTतटकरे प्रकरणी तपास यंत्रणांवर हायकोर्टाचे ताशेरे!
सुनील तटकरेंच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाचा तपास अत्यंत बेजबाबदारपणे केल्याचे ताशेरे हायकोर्टानं ओढलेत. आर्थिक गुन्हे शाखेसह सर्वच यंत्रणांनी तपासात हलगर्जीपणा दाखवल्याचं हायकोर्टानं म्हटलंय. किरीट सोमय्या यांनी केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली.
Oct 2, 2013, 11:25 AM ISTदाभोलकरांच्या हत्येचा तपास NIAकडे?- आज सुनावणी
नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडण्यात महाराष्ट्र पोलिसांना अपयश आलंय. एक महिना होत आला तरी आरोप मोकाट आहेत. त्यामुळं एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेकडे याप्रकरणाचा तपास द्यावा, अशी मागणी करणारी याचिका केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात दाखल केलीये. त्यावर आज सुनावणी होणार आहे.
Sep 19, 2013, 08:46 AM ISTआसाराम बापूंचा जेलमध्येच मुक्काम!
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारा प्रकरणी राजस्थान पोलिसांच्या अटकेत असलेले आसाराम बापू यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढं ढकलण्यात आलीये. आता १ ऑक्टोबरपर्यंत बापूंचा मुक्काम जेलमध्ये असणार आहे.
Sep 19, 2013, 08:30 AM IST