... यापुढे कुणालाही रस्त्यांवर मंडप उभारता येणार नाहीत!
रस्ते हे रहदारीसाठी असतात, मंडप बांधण्यासाठी नाहीत असे स्पष्ट मत मुंबई हायकोर्टानं व्यक्त केलंय.
Mar 14, 2015, 01:13 PM ISTदीपिका पादूकोणची अटक टळली
काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या वादग्रस्त 'एआयबी' या कार्यक्रमाच्या वादात पुरत्या फसलेल्या बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण हिला कोर्टानं दिलासा दिलाय.
Mar 5, 2015, 06:43 PM ISTपंकज भुजबळांची याचिका हायकोर्टाने फेटाळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2015, 08:30 PM IST'महाविद्यालयातील सौंदर्य स्पर्धा बंद करा' - हायकोर्ट
महाविद्यालयांमध्ये सौंदर्य स्पर्धांची गरज काय, असा सवाल हायकोर्टाने केला आहे, तसेच महाविद्यालयांमधील फेस्टिव्हल्समध्ये होणाऱ्या सौंदर्य स्पर्धांवर बंदी घालावी, असा आदेश चेन्नई हायकोर्टाने तामिळनाडू सरकारला काढले आहेत
Feb 6, 2015, 08:11 PM ISTमुंबई बँकेला हायकोर्टानं दिला दणका; 'झी मीडिया'च्या बाजूनं कौल
मुंबई बँकेला हायकोर्टानं दिला दणका; 'झी मीडिया'च्या बाजूनं कौल
Jan 29, 2015, 08:34 PM ISTमुंबई बँकेला हायकोर्टानं दिला दणका; 'झी मीडिया'च्या बाजूनं कौल
पुन्हा एकदा सच्चा पत्रकारितेचा विजय झालाय, असं म्हणता येणार आहे. हायकोर्टानं वादग्रस्त 'मुंबै बँकेच्या' कारभाराला चांगलाच दणका दिलाय.
Jan 29, 2015, 07:21 PM ISTसेनेचे शिवाजी सहाणे विजयी घोषित, हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल
नाशिक विधान परिषद निवडणूकी संदर्भात मुंबई हायकोर्टानं आज एक ऐतिहासिक निकाल दिलाय. हायकोर्टानं शिवेसेना उमेदवार शिवाजी सहाने विजयी घोषित केलंय तर राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांना ठरवण्यात आलंय.
Jan 13, 2015, 01:23 PM ISTमेट्रोच्या दरवाढीला हायकोर्टाची मंजुरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 04:19 PM ISTकैद्यांनाही सेक्सचा अधिकार, पंजाब-हरियाणा हायकोर्टाचं मत
तुरुंगात शिक्षा भोगणारे कैदीही त्यांच्या साथीदारासोबत शारीरिक संबंध ठेवू शकतात असं महत्त्वपूर्ण मत पंजाब हरियाणा हायकोर्टाने मांडले आहे. प्रजननासाठी शारीरिक संबंध हा त्यांचा मूलभूत हक्क असल्याचं कोर्टानं म्हटलंय.
Jan 7, 2015, 01:27 PM ISTटोलमुक्ती सापडली संकटात, कोर्टाने सुरू केला टोलनाका
निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारनं 44 टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला खरा... मात्र मुंबई हायकोर्टाच्या एका निकालामुळं ही टोलमुक्ती संकटात सापडलीय...
Dec 26, 2014, 07:26 PM IST'सामाजिक बहिष्कार प्रकरणांत सरकारची भूमिका काय?'
रायगड सामाजिक बहिष्कार प्रकरणी मुंबई हायकोर्टानं गंभीर ताशेरे ओढलेत. याप्रकरणी कोर्टानं राज्य सरकारला अक्षरशः फैलावर घेतलं.
Dec 23, 2014, 10:08 AM ISTकेवळ लग्नासाठी 'इस्लाम'चा स्विकार अवैध : हायकोर्ट
केवळ लग्नासाठी इस्लाम धर्माचा स्वीकार करणं अवैध असल्याचा महत्त्वाचा निर्णय अलाहाबाद हायकोर्टानं दिलाय. हायकोर्टाच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही परधर्मावर 'आस्था आणि विश्वास' असल्याशिवाय केवळ परधर्मीय व्यक्तीशी विवाह करण्याच्या एकमात्र उद्देशानं धर्मांतरण करणं, योग्य ठरवलं जाऊ शकत नाही.
Dec 20, 2014, 11:54 AM ISTकुंभमेळ्यासाठी शेतकऱ्यांना उपाशी मारणार का? - हायकोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 01:07 PM ISTपंढरपूरमधील अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार - हायकोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 01:05 PM IST