हरमनप्रीत कौर

'प्रशिक्षक कुंबळेंना काढण्यासाठी विराटचे राहुल जोहरींना मेसेज'

भारतीय टीमचे माजी प्रशिक्षक अनिक कुंबळे आणि विराट कोहलीमध्ये झालेल्या वादाचा पुढचा अंक सुरु झाला आहे.

Dec 12, 2018, 05:17 PM IST

मिताली राजची पाठराखण करत गावस्कर म्हणाले, जर विराट....

 तिने प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावरही निशाणा साधला होता.

Nov 29, 2018, 12:31 PM IST

प्रशिक्षक रमेश पोवारमुळे मानसिकता बदलली-हरमनप्रीत कौर

यंदाच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताच्या महिला टीमनं उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Nov 22, 2018, 10:50 PM IST

टी-२० वर्ल्डकप : भारताची विजयी सलामी, पुढचा मुकाबला पाकिस्तानशी

कर्णधार हरमनप्रीतच्या तुफानी शतकाच्या जोरावर... 

Nov 10, 2018, 10:46 AM IST

टी-२० वर्ल्ड कप: हरमनप्रीत कौरचं धडाकेबाज शतक

टी-२० वर्ल्ड कपला भारतीय महिला टीमनं दिमाखात सुरुवात केली आहे. 

Nov 9, 2018, 10:51 PM IST

हरमनप्रीत कौरची नोकरी संकटात, हे आहे कारण

भारताच्या महिला क्रिकेट टी-२० टीमची कर्णधार हरमनप्रीत कौर अडचणीत आली आहे. 

Jul 2, 2018, 10:50 PM IST

ए.बी.डिविलियर्सप्रमाणे आणखी एक कॅचचा थरार पाहा

 डिविलियर्सच्या 'सुपरमॅन' स्टाइल कॅचची चर्चा होत असताना महिला क्रिकेट संघाची स्टार हरमनप्रीत कौरच्या एका जबरा झेलने क्रिकेटप्रेमींना 'वेड' केलेय. 

May 23, 2018, 02:55 PM IST

VIDEO : हरमनप्रीतने एका हाताने घेतला कॅच...

  मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरु असलेल्या तिरंगी मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताने इंग्लंडवर शानदार विजय मिळवत शेवट गोड केला. या सीरीजमधील भारताचा हा पहिला विजय आहे. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये कमकुवत क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमुळे भारताला पराभव सहन करावा लागला. मात्र अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी करत विजय संपादन केला. 

Mar 29, 2018, 02:14 PM IST

भारताची पुन्हा हाराकिरी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३६ धावांनी पराभव

ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाचा ३६ धावांनी पराभव झालाय. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी १८७ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताला या सामन्यात केवळ ५ विकेट गमावताना १५० धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १८६ धावा केल्या. यात ऑस्ट्रेलियाची सलामीवीर मूनीने ७१ धावांची जबरदस्त खेळी केली. तर एलिस विलानीने ६१ धावा कुटल्या.

Mar 26, 2018, 02:05 PM IST

महिला टीम इंडियाने आजची मॅच जिंकल्यास बनणार 'हा' रेकॉर्ड

भारतीय महिला क्रिकेट टीमने दक्षिण आफ्रिकेविरोधात होणारी चौथी टी-२० मॅच जिंकल्यास नवा रेकॉर्ड आपल्या नावावर होण्याची शक्यता आहे.

Feb 21, 2018, 09:48 AM IST

हरमनप्रीत कौरकडे भारतीय संघाची धुरा, महाराष्ट्राची स्मृती मानधना उपकर्णधार

  आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टी-२० मालिकेत  भारतीय महिला संघाची अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौरकडे भारतीय महिला संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे. 

Jan 23, 2018, 10:08 PM IST

हरमनप्रीत कौरवर रेल्वेने ठोठावला २७ लाख रुपयांचा दंड

महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये धुंवाधार बॅटिंग करत जगभरातील मीडियाचे लक्ष वेधून घेणाऱी भारतीय महिला क्रिकेटर हरमनप्रीत कौर वादाच्या भोवऱ्यात अडकलीये. 

Jan 21, 2018, 08:42 AM IST

VIDEO: बॅटींगने धमाका करणारी हरमनप्रीत ‘या’ कॅचने झाली फेमस

महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये आपल्या बॅटींगने धमाका करणारी टीम इंडियाची खेळाडू हरमनप्रीत कौर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हरमनप्रीत कौरने महिला बिग बॅश लीगमध्ये आपल्या शानदार कॅचने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. 

Dec 11, 2017, 05:00 PM IST