हनीप्रीत

हनीप्रीतच्या ड्रायव्हरला राजस्थानातून अटक

बेपत्ता असलेली गुरमीत राम रहीमची मानलेली मुलगी गुरमीतच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आलीये. हनीप्रीतचा ड्रायव्हर प्रदीपला राजस्थान पोलिसांनी सिरसा पोलिसांच्या मदतीने अटक केली.

Sep 15, 2017, 04:52 PM IST

हनीप्रीतचा मोबाईल नंबर सोशल मीडियावर व्हायरल

साध्वी बलात्कार प्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहिम 20 वर्षासाठी तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याच्या अटकेनंतर अनेक माहिती हळूहळू अघडकीस येत आहे. राम रहिमची कथित मुलगी हनीप्रीत अद्यापही फरार आहे. हरियाणा पोलिसांना हनीप्रीत मिळू शकलेली नाही पण तिचा मोबाईल नंबर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Sep 12, 2017, 03:53 PM IST

राम रहिमची कथित मुलगी हनीप्रीत नेपाळमध्ये गेली पळून

राम रहिमची कथित मुलगी हनीप्रीत हिच्याबद्दल मोठी बातमी येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हनीप्रीत, आदित्य इंसासोबत नेपाळमध्ये लपून बसलेली आहे. हनीप्रीत आणि आदित्य इंसाबरोबर आणखी एक व्यक्ती असल्याचं देखील बोललं जातंय. हरियाणा पोलिसांनी हनीप्रीतला शोधण्यासाठी नेपाळ पोलिसांची मदत मागितली आहे.

Sep 12, 2017, 11:04 AM IST

या सुपरस्टारसोबत हनीप्रीतला करायचं होतं सिनेमात काम

डेरा प्रमुख राम रहीम याला बलात्काराच्या गुन्ह्यात २० वर्षांची शिक्षा झाली. त्यानंतर त्याच्या बाबतीत आणि त्याची मानलेली मुलगी हनीप्रीत हिच्याबाबत अनेक खुलासे होत आहेत.

Sep 11, 2017, 06:35 PM IST

हनीप्रीतचा फोन सोशल मीडियावर झाला व्हायरल...

 डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम बलात्कार प्रकरणी जेलमध्ये गेल्यानंतर त्याची मानलेली कथित मुलगी हनीप्रीत इंसा फरार आहे. 

Sep 11, 2017, 06:07 PM IST

बाबाच्या हनीने जॅकी चेनचाही रेकॉर्ड तोडला

डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम हा बलात्कार प्रकरणात जेलमध्ये आहे. राम रहीमने सिनेमांतही काम केलं आहे. राम रहीमसोबत त्याचे कुटुंबीयही सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

Sep 8, 2017, 06:51 PM IST

हनीप्रीतवर कमेंट करायचे डेरेवाले, राम रहीम करत होता हे काम

 दोन साध्वींच्या बलात्काराच्या आरोपात २० वर्ष शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमबद्दल रोज नव-नवीन खुलासे होत आहे. राम रहीमचे जुने डेरा समर्थक त्याचे काळे कारनामे हळूहळू उघड करत आहे. 

Sep 8, 2017, 02:47 PM IST

हिंसा घडविण्यासाठी डेराने दिले ५ कोटी रुपये

बाबा राम रहीम याला बलात्कार प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर आता आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Sep 6, 2017, 07:31 PM IST

खुलासा! सिनेमे हिट करण्यासाठी राम रहीम हनीप्रीतसोबत करायचा हे काम!

बलात्कारप्रकरणी शिक्षा झालेला राम रहीमबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. गुरमीतचा ड्रायव्हर आणि साक्षीदार खट्टा सिंह याने राम रहीमची पोलखोल केली आहे. खट्टा सिंहने राम रहीमच्या सिनेमांबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

Sep 5, 2017, 04:09 PM IST

राम रहीमला तुरुंगात हवाय मसाज

पाठदुखी, अतिताण आणि मधुमेहाचा त्रास होत असल्याची तक्रार राम रहीमनं याआधीही केली होती.

Sep 3, 2017, 08:28 PM IST

राम रहिमची मुलगी हनीप्रीतवर देशद्रोहाचा आरोप

राम रहिमची दत्तक घेतलेली मुलगी हनीप्रीत इंसा विरोधात पंचकूला पोलिसांनी लूकआऊट नोटीस जाहीर केली आहे. पंचकूला पोलिसांनी हनीप्रीतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

Sep 1, 2017, 09:34 AM IST

‘ती’च्यासाठी राम रहिमची पोलिसांना CM कडून सस्पेन्ड करण्याची धमकी

सीबीआय कोर्टाने राम रहिम याला बलात्कार प्रकरणी दोषी ठरवत तुरुंगात धाडले असले तरी त्याची गुर्मी कमी झाल्याचे दिसत नाही. तुरुंगाची हवा खात असलेल्या बाबा राम रहिमची अकड अजूनही कमी झाली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राम रहिमने तुरूंगातील पोलीस अधिका-यांना सस्पेंड करण्याची धमकी दिली आहे. ‘जर माझं म्हणणं ऎकलं नाही तर मुख्यमंत्र्यांकडून सस्पेंड करवेन’, अशी धमकी त्याने दिल्याचे समजते. 

Aug 28, 2017, 12:23 PM IST