हतनूर

दुष्काळात पक्ष्यांना हतनूर धरणाचा आधार

दुष्काळात पक्ष्यांना हतनूर धरणाचा आधार

May 25, 2016, 09:30 PM IST

खानदेशात संततधार, सूर्यकन्या तापीला महापूर

खानदेशात मागील चोवीस तासांपासून संततधार सुरू आहे, विदर्भ आणि मध्यप्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे हतनूर धरणात प्रचंड जलसाठा निर्माण झाला आहे. यामुळे आज सकाळीट धरणाचे 41 दरवाजे उघडण्यात आले.

Jul 23, 2014, 08:36 PM IST