120 किलो सोनं, 100 किलो चांदी... जगाला पहिल्यांदाच पहायला मिळणार मक्का येथील काळ्या कापडाखाली झाकलेली पवित्र वस्तू
मक्का हे जगातील सर्वात पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक आहे. मक्का येथील काबा हे काळ्या कापडाने झाकलेले असते. या काळ्या कापडाखाली असते हे पहिल्यांदाच जगाला पहायला मिळणार आहे.
Jan 25, 2025, 07:10 PM ISTरतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी यांची संपत्ती एकत्र केली तरी होणार नाही बरोबरी; जगातील सर्वात श्रीमंत परिवार
House of Saud : 40 लाख स्क्वेअर फूटांचा राजमहल, सोन्याचा मुलामा असलेले विमान आणि बरचं काही... जगातील सर्वात श्रीमंत परिवाराची संपत्ती पाहून डोळे गरगरतील.
Oct 13, 2024, 08:05 PM ISTटॉयलेटची चप्पल 'ट्रेंडी सँडल' तब्बल 100000 विकली; काय आहे 'ही' भानगड
Saudi Arabia Hawai Chappal Viral Video: कुणाला अतिशय सामान्य वाटणारी गोष्ट, कधी-कुठे बड्या किंमतीला विकलं जाईल काहीच सांगू शकत नाही. अगदी असंच काहीसं 'या' देशात घडलं आहे. नक्की हा प्रकार काय जाणून घेऊया.
Jul 17, 2024, 08:58 PM ISTसौदी अरेबियाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार अशी गोष्ट; कट्टरपंथीय नाराज?
Riyadh Fashion Week: सौदी अरेबियाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक अशी गोष्ट होणार आहे जी आजपर्यंत झाली नव्हती. मात्र यामुळं कट्टरपंथीयांचा रोष ओढावून घेणार का? असा सवाल चर्चेत आहे.
Oct 16, 2023, 06:44 PM ISTCristiano Ronaldo : काय सांगता! रोनाल्डोला होणार शिक्षा? गर्लफ्रेंडमुळे अडचणीत येणार?
Saudi Arabia Law: जॉर्जिना रॉड्रिग्ज (Georgina Rodriguez) ही रोनाल्डोची गर्लफ्रेंड, दोघांनी अद्याप लग्न केलं नाही. मात्र, त्यांना पाच मुलं आहे. रोनाल्डो व त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज दोघे एकत्र (living together) राहतात.
Jan 7, 2023, 06:44 PM ISTपाकिस्तानला काश्मीर मुद्दावर या मुस्लीम देशाचा दणका
Feb 28, 2021, 08:06 PM ISTसहारा वाळवंट नव्या कारणामुळे चर्चेत, निसर्गाचा असा चमत्कार !
सौदी अरेबियातले सहारा वाळवंट ( Sahara Desert) जगप्रसिद्ध आहे. मात्र आता सहारा वाळवंट एका नव्या कारणामुळे चर्चेत आले आहे.
Feb 19, 2021, 07:13 PM ISTयंदा भारतातून कोणीही हज यात्रेवर जाणार नाही, सौदी अरेबियाच्या आग्रहानंतर सरकारचा निर्णय
कोरोनामुळे यंदा भारतातून कोणीही हजयात्रेला जाणार नाही.
Jun 23, 2020, 06:06 PM ISTसौदी अरेबियाचे दोन ऐतिहासिक निर्णय, जगातून सर्वत्र कौतुक
सौदी अरेबियाचा ऐतिहासिक निर्णय
Apr 27, 2020, 07:56 PM ISTथिएटर ग्रुपवर हल्ला : एकाला देहदंडाची शिक्षा तर इतर दोघांना साडे बारा वर्षांची शिक्षा
थिएटर ग्रुप आपलं सादरीकरण करत असतानाच हा हल्ला घडवून आणण्यात आला होता
Dec 31, 2019, 11:46 AM ISTसौदी अरेबियातील हॉटेलमध्ये महिला-पुरुषांसाठी आता एकच प्रवेशद्वार
यापूर्वी हॉटेलमध्ये जाताना कुटुंब आणि महिलांसाठी एक प्रवेशद्वार असणं अनिर्वाय होतं.
Dec 9, 2019, 11:57 AM ISTरियाध : पंतप्रधान मोदींची सौदी राजपुत्रासह चर्चा
रियाध : पंतप्रधान मोदींची सौदी राजपुत्रासह चर्चा
Oct 30, 2019, 04:10 PM IST