सौदी अरेबिया

'...म्हणून महिलांना गाडी चालवायची परवानगी नाही'

मुस्लिमबहुल सौदी अरेबियात महिलांच्या गाडी चालवण्यावर बंदी आहे हे तुम्हाला माहीतच असेल... पण, या बंदीला प्रोत्साहन देताना एका स्थानिक धार्मिक नेत्यानं केलेल्या वक्तव्यानं तुम्हालाही धक्का बसू शकतो. 

Sep 23, 2017, 10:48 AM IST

सौदी अरेबियातील भारतीय कामगारांवर घोंघावतय 'बेकारी'चं संकट !

स्थानिक नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य मिळावं, या दृष्टीने सौदी अरेबियात सरकारने काही योजनांमध्ये सुधारणा केली आहे. परिणामी तिथल्या छोट्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अनेक भारतीय कामगारांवर बेकार होण्याचे संकट घोंघावत आहे. 

Aug 24, 2017, 05:05 PM IST

सुट्टीसाठी या राजाने खर्च केले तब्बल ६४० कोटी रुपये

राजा-महाराजांचा राजेशाही थाट तुम्ही ऐकला असेलचं. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीसंदर्भात सांगणार आहोत ज्याने सुट्टीसाठी तब्बल ६४० कोटी रुपये खर्च केले आहेत.

Aug 24, 2017, 10:27 AM IST

...आणि त्याने स्वत:चे लग्न ऑनलाईन पाहिले

एका लग्नाची दुसरी, तिसरी गोष्ट तुम्ही पाहिली असेल मात्र केरळमधील या लग्नाची गोष्ट तुम्ही आतापर्यंत कधीच ऐकली वा वाचली नसेल.

Dec 4, 2016, 03:39 PM IST

भारतीय तरुणाची सौदी अरेबियात गोळ्या झाडून हत्या

बाणकोटच्या तरुणाची सौदीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. रत्नागिरीच्या बाणकोटमधीलम्हसब आबा परमार असं या तरुणाचं नाव आहे. ही घटना ४ सप्टेंबरच्या रात्री  घडली.

Sep 6, 2016, 11:37 PM IST

सौदी अरेबियात रत्नागिरीतील युवकाची हत्या

रत्नागिरीतील बानकोट येथील तरुणाची सऊदी अरबमध्ये हत्या करण्यात आली आहे. म्हसब आबा परमार असं या तरुणाचं नाव असल्याचं बोललं जातंय. ४ सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडल्याची माहिती आहे.

Sep 6, 2016, 04:54 PM IST

खोदकामावेळी मिळाली 90 हजार वर्ष जुनी माणसाची हाडं

सौदी अरेबियामध्ये 90 हजार वर्ष जुनी माणसाची हाड सापडली आहेत.

Aug 19, 2016, 01:09 PM IST

सौदीतल्या 800 बेरोजगार भारतीयांच्या मदतीला धावलं सरकार

सौदी अरेबियातल्या जेद्दा शहरातले सुमारे 800 भारतीय कामगार बेरोजगार झाले आहेत.

Jul 30, 2016, 11:49 PM IST

सौदीत क्षुल्लक कारणावरून भारतीयाची निर्घृण हत्या

सौदी अरेबियात एका भारतीयाची क्षुल्लक कारणावरून गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. 

Jul 16, 2016, 03:32 PM IST

सौदी अरेबियात दोन आत्मघातकी स्फोट

मदिना आणि कातिफ या शहरात दोन आत्मघातकी हल्ले घडवून आणण्यात आलेत. सौदी अरेबियात पैगंबर मोहम्मद मशिदीसमोर हे स्फोट झालेत.

Jul 4, 2016, 11:46 PM IST

पत्नीची डिलिव्हरी केली म्हणून डॉक्टरची गोळी घालून हत्या

सौदी अरेबियात पतीच्या गैरहजेरीत पत्नीची डिलिव्हरी केली म्हणून पुरुष डॉक्टरची हत्या करण्यात आली. आपली परवानगी न घेता डिलिव्हरीसाठी पत्नीच्या जवळ गेला याचा राग येऊन पतीने डॉक्टरवरची हत्या केली, असे 'गल्फ न्यूज'च्या वृत्तात म्हटलेय.

May 28, 2016, 06:13 PM IST

सौदी अरेबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान मोदींना बहाल

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवारी सौदी अरेबियाने सौदीचा सर्वोच्च नागरी सन्मान 'द किंग अब्दुलअझीज साश' देऊन गौरव केला. सौदी अरेबियाचे राजे अब्दुलअझीज अल सौद यांच्या नावावरुन या किताबाचे नामकरण करण्यात आले आहे. आधुनिक सौदी साम्राज्याचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे.

Apr 4, 2016, 08:37 AM IST

मोदींची सौदीतल्या महिला कॉल सेंटरला भेट

मोदींची सौदीतल्या महिला कॉल सेंटरला भेट

Apr 3, 2016, 07:30 PM IST

मोदींच्या भेटीसाठी सौदी अरेबियातील अनिवासी भारतीय महिलांमध्ये उत्साह

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सौदी अरेबियामधील रियाध येथे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)च्या आयटी आणि आयटीईएस सेंटरला भेट दिली. तिथे काम करणाऱ्या महिलांना सौदी अरेबियाचे 'गौरव' असे संबोधले.

Apr 3, 2016, 04:11 PM IST