सोशल नेटवर्किंगचं विदारक सत्य
खाकीतला तो रक्षक पोलीस अस्वस्थ होता. तो खाली कोसळला, कारण त्याला ब्रेम हॅमरेज झाले होते.
Mar 21, 2016, 09:55 PM IST10 वर्षांचा टिवटिवाट
सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरने आज १० वर्ष पूर्ण केली. पहाता पहाता फेसबुक आणि वॉट्सएप प्रमाणेच ट्विटरवरही नेटप्रेमींचा मुक्त वावर अविरतपणे सुरू आहे.
Mar 21, 2016, 12:20 PM IST25 हजार लाईक्स दाखवा, तिकीट मिळवा
उत्तर प्रदेश निवडणुकीला आता फक्त एक वर्ष राहिलं आहे. त्यामुळे या निवडणुकांच्या तयारीला सगळ्याच राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे.
Mar 17, 2016, 05:13 PM ISTसलग दुसऱ्या वर्षी मोदी 'इंटरनेट स्टार'
सोशल नेटवर्किंगचा प्रभावी वापर नरेंद्र मोदी किती चांगला करतात, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. याची दखल आता टाइम मॅगझिननंही घेतली आहे.
Mar 17, 2016, 04:34 PM ISTइन्स्टाग्रामवरही मोदी हिट
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सोशल नेटवर्किंग प्रेम तर जगजाहीर आहे. याचाच प्रत्यय आता इन्स्टाग्रामवरही आला आहे.
Feb 18, 2016, 04:36 PM IST'आयटी'मधील तरूणी सोशल नेटवर्किंगची बळी
सोशल नेटवर्किंगवर ओळख झाल्यानंतर त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल, नसेल याचा अंदाज येत नाही, म्हणून जोपर्यंत अशा व्यक्तीची पूर्णपणे ओळख होत नाही, तोपर्यंत लांब राहणे अगदी महत्वाचे आहे.
Jan 21, 2016, 05:28 PM ISTप्रियंका चोपडाची सोशल नेटवर्किंगवर धमाल
सोशल नेटवर्किंग साईट ट्वीटरवर अभिनेत्री प्रियंका चोपडा चमकली आहे कारण, प्रियंकाने ट्वीटरवर ७० लाख फॉलोअर्स मिळवले आहेत.
Sep 21, 2014, 07:26 PM ISTसोशल नेटवर्किंग विरोधात विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून महापुरुषांची होणारी बदनामी, त्यानंतर समाजात निर्माण होणारा तणाव थांबविण्यासाठी नाशिक शहरातील विद्यार्थी प्रतिनिधींनी पुढाकार घेतलाय.
Jun 20, 2014, 09:25 PM ISTसोशल नेटवर्किंग साईटवर `इन्स्टोग्रॅनी`ची धम्माल!
सोशल नेटवर्किंग वेबसाईट इन्स्टाग्रामवर ८० वर्षांच्या एका आजीबाईंना बॅटी सिम्पसन यांना त्यांचे चाहते प्रेमानं `इन्स्टोग्रॅनी` म्हणून बोलावतात. याचं कारणही तसंच आहे. केवळ दोन महिन्यात या इन्स्टोग्रॅनीनं ८६ हजारांहून जास्त फ्रेंडस् बनवलेत.
Mar 19, 2014, 03:14 PM ISTउमेदवाराला सोशल नेटवर्किंगचाही खर्च द्यावा लागणार
येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांना आता सोशल नेटवर्किंगवर केलेल्या खर्चाचीही माहिती द्यावी लागणार आहे.
Feb 13, 2014, 08:38 PM ISTट्विटरच्या लेआऊटमध्ये मोठा बदल...
ट्विटर मायक्रो ब्लॉगिंग सोशल नेटवर्किंग वेबसाइटमध्ये अमुलाग्रबदल करण्यात येणार आहे. लवकरच नव्या रूपात ट्विटर आपल्यासमोर येणार आहे. काही प्रमाणात फेसबुक सारखा लूक नवीन ट्विटरचा असेल, अशी माहिती मिळते आहे.
Feb 12, 2014, 07:51 PM IST'फेसबुक अकाऊंट नही, वो जन्म्याइ नही...'
`जिस लाहोर नही देख्या, वो जम्याइ नही...` असं पूर्वी म्हणायचे. म्हणजे ज्यानं लाहोर पाहिलं नाही, तो मुळी जन्माला आलेलाच नाही... आता जमाना फेसबुकचा आहे.. ज्याचं फेसबुक अकाऊंट नाही, तो जन्मलेलाच नाही, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही... सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेल्या फेसबुकचा आज दहावा बर्थ डे... अवघ्या जगाचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या फेसबुकच्या प्रगतीचा हा आढावा...
Feb 4, 2014, 01:55 PM ISTनेत्यांच्या सोशल नेटवर्किंगवर निवडणूक आयोगाची नजर
फेसबुक, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवरुन जोरदार प्रचार करणा-या राजकीय नेत्यांवर निवडणूक आयोगाने नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे आता सोशल नेटवर्कींग साईटवरून प्रचार करणाऱ्या नेत्यांच्या प्रचाराला लगाम बसण्याची चिन्हं दिसत आहेत.
Oct 25, 2013, 06:40 PM ISTसोशल नेटवर्किंगच्या मैदानात काँग्रेसपेक्षा भाजप आघाडीवर
काँग्रेस आणि भाजपने फेसबुक, ट्विटर आणि यूट्युबवर आपापली अकाऊंट सुरू केली असून, त्या माध्यमातून तरूणाईपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांनी सुरू केलाय.
Aug 5, 2013, 10:21 PM IST`नोकिया ११४`... फक्त २५४९ रुपयांत!
मोबाईल कंपनी नोकियानं आपला सर्वात कमी किंमतींच्या मोबाईलमध्ये आता आणखी एका नव्या डबल सिमकार्डधारक मोबाईलचा समावेश केलाय. हा फोन आहे नोकिया ११४... नुकतंच या फोनचं लॉन्चिंग पार पडलं.
Jan 19, 2013, 11:26 AM IST