स्तनांचा आकार वाढतो, पुरुषांच्या शरीरात महिलांसारखे बदल होतात; नॉनव्हेजला टक्कर देणाऱ्या व्हेज पदार्थाचे भयानक दुष्परिणाम
अंडी आणि चिकनपेक्षा हा व्हेज पदार्थ जास्त पॉवरफुल आहे. मात्र, याच्या सेवनाचे पुरुषांच्या आरोग्यावर विचित्र परिणाम होऊ शकतात.
Dec 17, 2024, 11:54 PM IST
शपथविधीचा मुहूर्त ठरला, आता सोयाबीनला चांगले दर मिळतील का? शेतकरी सरकारच्या घोषणेच्या प्रतीक्षेत
राज्यात महायुतीची सत्ता आल्यास सोयाबीनला 6 हजार रुपये दर देऊ असं आश्वासन मोदी यांनी शेतकऱ्यांना दिलं होतं. परंतु, अद्याप सरकार स्थापन न झाल्यामुळे सोयाबीन उत्पादकांना आर्थिक नुकसान सोसावं लागत आहे.
Nov 30, 2024, 08:35 PM ISTउंची वाढण्यासाठी डाएटमध्ये या ५ गोष्टींचा समावेश करा
Jan 30, 2021, 08:20 PM ISTसोयाबीनला परतीच्या पावसाचा फटका, शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान
परतीच्या पावसाच्या नुकसानीतून कापूसही सुटला नाही.
Oct 9, 2020, 03:18 PM ISTयवतमाळ | खोडकिडीमुळे सोयाबीन उद्धवस्त
यवतमाळ | खोडकिडीमुळे सोयाबीन उद्धवस्त
Sep 26, 2020, 06:15 PM ISTकेंद्रीय पथकाने ६ तासातच उरकला नुकसान पाहणी दौरा, शेतकरी नाराज
केवळ सहा तासांतच सहा तालुक्यातील शेतात जाऊन नुकसान झालेल्या सोयाबीनची पाहणी
Sep 22, 2020, 04:04 PM ISTसोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव; दीड एकरवर शेतकऱ्याने चालवला वखर
खोड माशी या रोगाच्या प्रादुर्भावाने सोयाबीन पिवळं पडण्यास सुरवात
Sep 7, 2020, 10:25 AM ISTनांदेड : पावसामुळे सोयाबीनसोबत शेतकरीही उद्ध्वस्त
नांदेड : पावसामुळे सोयाबीनसोबत शेतकरीही उद्ध्वस्त
Nov 20, 2019, 11:20 AM ISTबुलढाणा | सोयाबीन वाळवण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रयत्न
बुलढाणा | सोयाबीन वाळवण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रयत्न
Nov 6, 2019, 01:10 PM ISTउस्मानाबाद | पावसामुळे सोयाबीनचं नुकसान
उस्मानाबाद | पावसामुळे सोयाबीनचं नुकसान
Oct 22, 2019, 09:55 AM ISTजळगाव | उडीद, मूग, सोयाबीनला पावसाचा फटका
जळगाव | उडीद, मूग, सोयाबीनला पावसाचा फटका
Aug 22, 2019, 07:30 PM ISTजुलैच्या मध्यापर्यंत राज्यात केवळ २४ टक्के पेरण्या
भाताची पेरणी सर्वात कमी म्हणजे ७ टक्के क्षेत्रावरच झाली आहे.
Jul 13, 2019, 05:11 PM IST'महाबीज'चा यंदा सोयाबीनला सर्वाधिक बियाणांचा वाटा
'महाबीज'ने यावर्षीच्या खरीप हंगामात तब्बल 8.16 लाख क्विंटल बियाण्यांचं नियोजन केलं आहे.
Jun 19, 2019, 04:24 PM ISTसोयाबीन खाण्याचे भरपूर फायदे
सोयाबीन हा एक महत्वपूर्ण आणि प्रोटीनयुक्त असा आहारातील घटक आहे. त्याचे शरीराला होणारे फायदेही अनेक आहेत.
Apr 17, 2018, 09:21 AM ISTपरभणी | पीक पाणी | सोयाबीन उत्पादकाना सरकारने सोडले वाऱ्यावर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 8, 2018, 06:43 PM IST