सोन्याचा आजचा भाव

Gold Rate Today : ग्राहकांसाठी मोठी बातमी! आज 24 कॅरेटसाठी सोन्याचे दर येथे चेक करा

Gold Silver Price :  गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरु असताना सोन्या-चांदीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ होऊ शकता, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 

Jun 2, 2023, 10:31 AM IST

Gold Rate Today : ग्राहकांना पुन्हा गोल्डन संधी! सोने-चांदी खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price on 31st May 2023: जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत असून आजही या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती घसरणार पाहायला मिळत आहे. 

May 31, 2023, 10:47 AM IST

Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने खरेदीकरांना दिलासा कि धक्का? चेक करा आजचे दर

Gold Silver Price : तुम्ही आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या भारतात लग्नसराई सुरु असताना, सोने-चांदी खरेदीला प्रचंड मागणी आहे.

May 29, 2023, 10:24 AM IST

Gold Rate : सोने-चांदी खरेदीकरांसाठी मोठी बातमी, आजच खरेदीवर होईल इतकी बचत!

Gold Silver Price : सोने-चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत मौल्यवान धातू खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. सोने खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर...

May 28, 2023, 09:06 AM IST

Gold Price Today: सोने-चांदी ग्राहकांना मोठा झटका, किमतीत झाली विक्रमी वाढ, जाणून घ्या नवे दर

Today Gold Silver Price:  सध्या सणासुदीचे दिवस चालू असून या मुहूर्तावर अनेकजण सोने खरेदी करत असतात. अशावेळी मात्र तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. कारण सोने-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. 

Jan 18, 2023, 08:49 AM IST

Gold Price Today: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर

Gold and Silver Price कोरोनामुळे सोने- चांदीला झळाळी, आताच चेक करा लेटेस्ट दर

Dec 22, 2022, 11:56 AM IST

Gold Silver Price: सोने खरेदी करण्यापूर्वी ही बातमी वाचा, पाहा नवीन दर

Gold Silver Price Today: सध्या लग्नसराईचे दिवस आहेत, त्यामुळे सोन्याला मोठी मागणी आहे. मात्र, सोने खरेदी करण्यापूर्वी ही बातमी वाचून नवीन दर जाणून घ्या.

Dec 16, 2022, 08:23 AM IST

पाहा... सोन्याचे आणि चांदीचे भाव

गेल्या काही दिवसांत सोन्याचा भाव घसरताना दिसतोय.

 

 

Dec 31, 2020, 11:11 AM IST

सोने-चांदी दरात वाढ; काय आहे आजचा भाव

आज 8 जूनपासून सराफा बाजार सुरु होताच...

Jun 8, 2020, 02:38 PM IST

सोन्या-चांदीची दुकानं ७० दिवसांनंतर सुरु; जाणून घ्या काय आहे आजचा भाव

लॉकडाऊन दरम्यानही सोन्या-चांदीच्या भावात सतत चढ-उतार पाहायला मिळत होते.

Jun 2, 2020, 06:24 PM IST

सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या काय आहे आजचा दर

देशांतर्गत वायदे बाजारानुसार सोन्याचा दर...

Dec 7, 2019, 01:41 PM IST

सलग तिसऱ्या दिवशी सोनं घसरलं, सोन्याचा आजचा भाव

जागतिक स्तरावर सोन्याला सराफांकडून कमी मागणी होत आहे. 

Nov 21, 2018, 07:43 PM IST

पाहा... सोन्याचे आणि चांदीचे भाव

गेल्या काही दिवसांत सोन्याचा भाव घसरताना दिसतोय. मात्र आता सोन्याचा भाव काही अशी वाढू लागलाय.

Apr 21, 2013, 04:54 PM IST

पाहा... सोन्याचा आजचा भाव (विविध भागांनुसार)

गेल्या काही दिवसांत सोन्याचा भाव घसरताना दिसतोय. त्यामुळे ग्राहकांची सोनंखरेदीसाठी रांग लांबतच चाललीय... दुसरीकडे सोनं व्यापाऱ्यांनी मात्र तोटा होऊ नये, म्हणून उपाय शोधून काढलाय.

Apr 19, 2013, 12:39 PM IST