सोनाली कुलकर्णी

VIDEO TRAILER : काशिनाथ पर्व घेऊन येतोय 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर'

 ७ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

Oct 20, 2018, 09:26 AM IST

तब्बल १० वर्षांनी सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ जाधव ही जोडी एकत्र

 दमदार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्सेस सादर करून झी युवावरील डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. कार्यक्रमातील तुफान स्पर्धकांमुळे ही स्पर्धा दिवसेंदिवस जास्तच अवघड होत चालली आहे. याकार्यक्रमात नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला आणि अनुभवायला मिळते. मागील आठवड्यात महाराष्ट्राचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी आणि कोरिओग्राफर गणेश आचार्य या खास पाहुण्यांच्या उपस्थितीत स्पर्धकांनीबालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तर या आठवड्यात महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर सज्ज होणार आहे. तसेच सोनाली कुलकर्णी या मंचावर काही मनोरंजक गोष्टींचा खुलासा करणारआहे.

May 15, 2018, 11:26 PM IST

मुव्ही रिव्ह्यू : जिभेसोबत मनात घर करणारा मुरलेला ‘गुलाबजाम’

‘गुलाबजाम’ म्हटलं की, बहुतेकांच्या तोंडाला पाणी सुटलं म्हणून समजाच. जितका चवीला चांगला तितकाच हा पदार्थ दिसायलाही आकर्षक...

Feb 15, 2018, 04:34 PM IST

मुव्ही रिव्ह्यू : हंपीच सौंदर्य प्रेमात पाडतं, पण...

‘कॉफी आणि बरंच काही’ आणि ‘अ‍ॅन्ड जरा हटके’ सिनेमांच्या माध्यमातून कथा सांगण्याचं आपलं वेगळेपण दाखवणारे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांचा आता ‘हंप’ हा सिनेमा घेऊन आले आहेत.

Nov 16, 2017, 04:05 PM IST

VIDEO ट्रेलर : स्वतःच्याच प्रेमात पाडणारा 'हंपी'

ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, प्रियदर्शन जाधव अशी यंग स्टारकास्ट घेऊन येतोय 'हंमी'... या सिनेमाचा ट्रेलर पदर्शित करण्यात आलाय. 

Oct 31, 2017, 12:57 PM IST

"हंपी"साठी सोनालीचा स्पेशल हेअर कट!!

शॉर्ट केस आणि चष्मा असा लुक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. 
 

Sep 30, 2017, 01:39 PM IST

'तुला कळणार नाही' सिनेमाचा ट्रेलर लाँच

सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांचा 'तुला कळणार नाही' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. 

Aug 23, 2017, 05:46 PM IST

'दिल चाहता है'नं या अभिनेत्रीला दिली नवी ओळख

अनेक दिवस तरुणांच्या गळ्यातला ताईत ठरलेल्या 'दिल चाहता हैं' या सिनेमाला १६ वर्ष पूर्ण झालीत. हा सिनेमा मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीच्या करिअरमधला महत्त्वाचा टप्प ठरल्याचं सांगत तिनं आपल्या आठवणींना उजाळा दिलाय. 

Aug 10, 2017, 04:15 PM IST

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसाठी रक्षाबंधन आहे खूप महत्वाचे, कारण...

आपल्या आवडत्या रक्षाबंधन सणाविषयी सोनालीची ही प्रतिक्रीया....

Aug 5, 2017, 07:17 PM IST

TEASER : सोनाली - सचिनही ठरलेत या खेळात 'कच्चा लिंबू'

'साध्या माणसांची स्पेशल गोष्ट' या टॅग लाईनमुळे उत्सुकतेचा विषय झालेल्या 'कच्चा लिंबू' या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालाय. 

Jul 11, 2017, 05:52 PM IST