सोनाली कुलकर्णी

व्हिडिओ : प्रेम आणि अपघाताचा 'अगं बाई अरेच्चा २'

केदार शिंदेच्या बहुप्रतिक्षित 'अगं बाई अरेच्चा 2' या सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झालाय. सिनेमात सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत असून भरत जाधव आणि प्रसाद ओक यांच्याही छोट्या परंतु महत्त्वपूर्ण भूमिका सिनेमात आहेत. 

Mar 18, 2015, 06:49 PM IST

गर्दीश मे तारें...

गर्दीश मे तारें...

Jan 28, 2015, 10:39 PM IST

फिल्म रिव्ह्यू : 'क्लासमेटस्'ची यारी-दोस्ती, मज्जा अन मस्ती

 

चित्रपट : क्लासमेटस् (मराठी सिनेमा)
दिग्दर्शक : आदित्य सरपोतदार
कलाकार : अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सचित पाटील, सिद्धार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, सुशांत शेलार, सुयश टीळक

Jan 17, 2015, 02:30 PM IST

‘सोनाली’चा ‘द गुड रोड' ऑस्करला रवाना!

‘नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ची (एनएफडीसी) राष्ट्रीय पुरस्कार विजेता गुजराती सिनेमा ‘द गुड रोड’ ऑस्करमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.

Sep 21, 2013, 07:35 PM IST

'अजंठा'ची भव्य प्रेमकहाणी

बालगंधर्वनंतर नितीन चंद्रकांत देसाई यांचा ‘अजंठा’ हा आणखी एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमासाठीही नितीन देसाई यांनी भव्य सेट उभारला आहे. पारो आणि रॉबर्ट यांची प्रेमकथा अजंठा या सिनेमात दाखवण्यात येणार आहे.

Feb 15, 2012, 11:21 AM IST

येतोय चित्तथरारक 'प्रतिबिंब'!

भीती आणि रहस्याचा आगळावेगळा थरार घेऊन लवकरच थिएटरमध्ये दाखल होणारेय प्रतिबिंब हा मराठी सिनेमा... अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, संतोष जुवेकर, लोकेश गुप्ते, सुशांत शेलार ही कलाकारांची तगडी फौज प्रतिबिंबमधल्या थराराला सामोरे जाणारेत.

Nov 29, 2011, 02:10 PM IST