सैराट

सैराटची ही २ गाणी हिंदी चित्रपटात झळकणार

महाराष्ट्राला याड लावलेला सैराट सिनेमा लवकरच हिंदीमध्ये रिलीज होणार आहे.

Mar 12, 2018, 06:03 PM IST

'धडक'चं नवं पोस्टर रसिकांंच्या भेटीला ! रीलिज डेटही जाहीर

2018ची सुरूवातच अनेक राडेबाज घटनांनी झाली आहे.

Jan 20, 2018, 02:47 PM IST

हिंदी सैराट धडकची शुटिंग सुरू

ईशान आणि जान्हवी मागील अनेक दिवसापासून आपल्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होते.

Dec 21, 2017, 07:13 PM IST

'सैराट' फेम रिंकू राजगुरूचा 'हा' नवा सिनेमा

'सैराट'मधून प्रत्येकाच्या मनात घर केलेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरू.

Dec 19, 2017, 11:29 AM IST

'धडक' शूटिंगच्या पहिल्याच दिवशी दिग्दर्शक जान्हवीवर भडकला

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. 

Dec 1, 2017, 05:05 PM IST

'सैराट' अर्थात हिंदी धडकच 'फर्स्ट लूक'

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवे विक्रम प्रस्थापित करणारा चित्रपट म्हणजे 'सैराट'. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटातून 'आर्ची' आणि 'परशा'ची प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 

Nov 18, 2017, 03:28 PM IST

६ जुलैला हिंदी सैराट 'धडक'णार!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 15, 2017, 11:38 PM IST

६ जुलैला हिंदी सैराट 'धडक'णार!

सैराटच्या हिंदी रिमेकचं नाव आणि रिलीजची तारीख अखेर जाहीर झाली आहे. 

Nov 15, 2017, 06:12 PM IST

हे असेल सैराटच्या हिंदी रिमेकचं नाव

नागराज मंजुळेंच्या सैराटनं मराठी चित्रपटसृष्टीचे सगळे विक्रम मोडीत काढले.

Nov 13, 2017, 04:48 PM IST

'सैराट हिंदी'त येतोय, हे साकारणार 'आर्ची-परशा'

मराठीतील आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडणा-या सैराट या सिनेमाचा हिंदीमध्ये रिमेक बनवण्याचा विडा आता करण जोहरने उचलला आहे.

Nov 9, 2017, 01:03 PM IST

'मिस्टर इंंडिया'तून नव्हे तर 'सैराट'च्या रिमेकमधून जान्हवी कपूर करणार डेब्यू

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी हिंदी सिनेसृष्टीमध्ये पाऊल ठेवायला सज्ज झाली आहे.

Nov 5, 2017, 03:49 PM IST

सैराट : आर्ची निघाली कॉलेजला, इथे घेतला प्रवेश

'सैराट' फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूने आपले लक्ष पुन्हा एकदा शिक्षणाकडे वळवलं आहे. नुकताच तिने उच्च माध्यमिक शिक्षणासाठी एका लोकप्रिय विद्यालयात प्रवेश घेतला. सैराट चित्रपटात रिंकूचा अभिनय इतका प्रभावी ठरला की, तिला राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Oct 9, 2017, 11:38 AM IST

हिंदी ‘सैराट’साठी नागराज मंजुळेचा करण जोहरला मदत करण्यास नकार!

दिग्दर्शक करण जोहर लवकरच श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांना घेऊन ‘सैराट’ या सिनेमाचा हिंदी रिमेक करणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या या मराठीतील सुपरहिट सिनेमाच्या हिंदी रिमेकची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगली आहे.

Aug 25, 2017, 07:15 PM IST

कधी करायचा सेक्युरीटी गार्डची नोकरी... आता झाले मोठे दिग्दर्शक

२०१६ मधील सर्वात मोठा सिनेमा 'सैराट' बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला होता. ४ कोटीमध्ये बनलेला हा सिनेमा ११० कोटीची कमाई करुन गेला. सिनेमा हिट होताच सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे चर्चेत आले होते. आता नागराज बॉलिवुडमध्ये डेब्यू करत आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत आता ते सिनेमा करत आहे.

Aug 10, 2017, 04:08 PM IST

नागराज मंजुळेच्या सिनेमात दिसणार बिग बी

आधी फँड्री आणि त्यानंतर सुपरहिट सैराट सिनेमा बनवणारा दिग्दर्शक नागराज मंजुळे लवकरच नवा सिनेमा घेऊन येतोय. या सिनेमात बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते बिग बी अर्थात अमिताभ बच्चन असल्याची चर्चा आहे.

Aug 7, 2017, 12:32 PM IST