नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि रिंकु राजगुरुची प्रमुख भूमिका असलेला सैराट या गाजलेल्या सिनेमाचा कन्नड रिमेक लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मनसू मलिगे असं या कन्नड सिनेमाचं नाव असून या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय.
Updated: Feb 25, 2017, 04:55 PM IST
मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि रिंकु राजगुरुची प्रमुख भूमिका असलेला सैराट या गाजलेल्या सिनेमाचा कन्नड रिमेक लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मनसू मलिगे असं या कन्नड सिनेमाचं नाव असून या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.