धुलिवंदन म्हटलं की मजा मस्ती आणि धम्माल असते. अशी धम्माल पुण्यात झालेल्या हास्य कवी संमेलनात झाली. सैराट या चित्रपटाच्या झिंगाट गाण्याच्या चालीवर नोटबंदीवर सैराट कविता सादर करण्यात आली.
Prashant Jadhavप्रशांत जाधव | Updated: Mar 14, 2017, 10:59 PM IST
पुणे : धुलिवंदन म्हटलं की मजा मस्ती आणि धम्माल असते. अशी धम्माल पुण्यात झालेल्या हास्य कवी संमेलनात झाली. सैराट या चित्रपटाच्या झिंगाट गाण्याच्या चालीवर नोटबंदीवर सैराट कविता सादर करण्यात आली.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.