सैराट

सैराटचे यश हे थ्री इडियट, धूम ३ च्या यशाइतकेच मोठे

मराठी चित्रपटसृष्टीत विक्रमांचे इमले रचणारा नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा ब्लॉकबस्टर ठरलाय. 

Jun 4, 2016, 01:27 PM IST

सैराटची टीम 'द कपिल शर्मा शो'मध्ये

परश्या आणि आर्चीच्या केमिस्ट्रीने सगळ्यांनाच भूरळ घातली आहे.

Jun 3, 2016, 07:48 PM IST

सैराटची बॉक्स ऑफिसवर उंचच उंच भरारी

बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढणा-या सैराट या सिनेमानं पुन्हा एकदा नवीन विक्रम  प्रस्थापित केलाय. सैराटनं आता पर्यंत 80कोटींचा गल्ला जमवलाय.

Jun 3, 2016, 03:58 PM IST

सैराट सिनेमाची पुनरावृत्ती सोलापुरात, पळून गेलेल्या भाचीचा मामाने केला खून

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'सैराट' या सिनेमातील घटना सोलापुरात घडल्याने धक्काच बसलाय. आपल्या प्रियकरासोबत पळून गेलेल्या राजश्री हिचा खून तिच्याच मामाने केला. त्यानंतर मामाने तिचा मृतदेह जाळून टाकला. 

Jun 3, 2016, 03:28 PM IST

माधुरी दीक्षितला पाहायचाय सैराट

सैराट बॉक्स ऑफिसवर कोटीची उड्डाणे घेत असताना बॉलीवूडलाही या चित्रपटाने भुरळ घातलीये.

Jun 3, 2016, 02:04 PM IST

रिंकूवर सोशल मीडियातून शुभेच्छांचा वर्षाव

सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचलेली आर्ची अर्थात अभिनेत्री रिकू राजगुरु हिचा आज वाढदिवस आहे. 

Jun 3, 2016, 10:55 AM IST

दुबईमध्ये रिंकू आणि आकाशला पाहण्यासाठी लोकं झाली 'सैराट'

सैराट सिनेमाचं काही दिवसांपूर्वीच दुबईमध्ये देखील स्क्रिनिंग करण्यात आलं. दुबईमध्ये देखील भारतीय आणि मराठी लोकांची संख्या जास्त आहे. जेव्हा नागराज मंजुळे, रिंकु राजगुरु आणि आकाश ठोसर एका स्टोरमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना तेथे पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. 

Jun 2, 2016, 08:11 PM IST

सैराटच्या टीमचं कास्टिंग काऊच

अमेय वाघ आणि निपूण धर्माधिकारी यांनी एक वेब मालिका सुरु केली आहे. यामध्ये त्यांनी सैराटच्या टीमचं कास्टींग काऊच केलं आहे. सध्या हा व्हिडिओ त्यांनी आपल्या युट्युब चॅनेलवर अपलोड केला आहे. पाहा काय आहे नेमकं यात.

Jun 2, 2016, 07:33 PM IST

आर्चीच्या घरी होणार पुन्हा सेलिब्रेशन...

सैराट चित्रपटातील आर्चीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रिंकू राजगुरुला पहिल्याच चित्रपटातून मोठे यश मिळतेय. अवघ्या एका सिनेमाने रिंकू एका रात्रीत स्टार बनलीये.

Jun 2, 2016, 04:49 PM IST

सैराट ब्रँडची ही टूव्हीलर होतेय व्हायरल

सैराट चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलंय. सैराटची फीव्हर सर्वत्र पाहायला मिळतो. 

Jun 2, 2016, 01:43 PM IST

मराठी प्रेक्षकांबद्दल काय आहे नागराजचे मत?

नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन असलेला सैराट सध्या कोटीच्या कोटी उड्डाणे घेतोय. लवकरच हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल यात शंकाच नाही.

Jun 2, 2016, 10:19 AM IST

आर्ची आणि परशा होणार 'कास्टिंग काऊच'मध्ये सैराट

निपुण धर्माधिकारी आणि अमेय वाघ यांनी सुरू केलेल्या ‘कास्टिंग काऊच’ या वेबमालिकेत लवकरच आर्ची आणि परशा सैराट होणार आहेत. परशा म्हणजेच आकाश ठोसर आणि आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू यांच्यासोबतचा कास्टिंग काऊच चा टीझर नुकताच लाँच झाला आहे.

May 30, 2016, 07:28 PM IST

अर्शद वारसीलाही आवडला सैराट

बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसीलाही सैराट चित्रपटाने याडं लावलंय. 

May 30, 2016, 04:18 PM IST

रितेश माधुरीला म्हणतो, तुझ्या नावाचं मी इनिशलं टॅटून गोंदल...

सैराटची हवा अजूनही सर्वत्र सुरूच आहे. सैराटमधले झिंगाट गाणे नुसते ऐकले की सर्वांचेच पाय थिरकायला लागतात.

May 30, 2016, 11:24 AM IST