सैराटच्या सक्सेस पार्टीमध्ये मराठी कलाकारांचा झिंगाट डान्स
सैराटच्या सक्सेस पार्टीमध्ये मराठी कलाकारांचा झिंगाट डान्स
May 15, 2016, 08:08 PM ISTसैराट सिनेमा आणि विहिरीतलं पाणी
सैराट सिनेमाचं शुटिंग एका वर्षापूर्वी झालं असलं तरी, एका वर्षापूर्वी या सिनेमात पुरेसं पाणी नव्हतं, म्हणून या विहिरीत पाणी टँकर टाकून टाकण्यात आलं.
May 15, 2016, 06:26 PM ISTपरशा आणि नागराजच्या आयुष्यातील घटनांमध्ये हे आहे साम्य...
'सैराट'मधला परशा आणि या भूमिकेची निर्मिती करणारा नागराज... या दोघांमध्ये काही साम्य आहे का? 'सैराट'मधली दृश्यं आणि नागराज यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही साम्य आहे का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल...
May 15, 2016, 02:34 PM IST'सैराट'मधील हा डायलॉग सर्वात लोकप्रिय ठरलाय!
मुंबई : सैराटमधील आर्ची आणि परशा दरम्यानचा हा खोखो संवाद सर्वांनी डोक्यावर घेतला आहे, रिंकू आणि आकाश ज्या कार्यक्रमात जातात, त्या ठिकाणी हा संवाद बोलून दाखवा अशी मागणी चाहते करत असतात.
May 15, 2016, 12:13 PM IST'सैराट' सिनेमाची रेकॉर्ड ब्रेक कमाई सुरुच
महाराष्ट्रात सध्या ज्या सिनेमाचं वादळ आहे तो सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर ही सैराट झाला आहे. सैराट सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. सैराटची जादू अजूनही कायम आहे. अजूनही प्रेक्षक सिनेमागृहात जावून सिनेमा पाहणं पसंद करतायंत.
May 14, 2016, 10:34 PM ISTआंतरराष्ट्रीय मॅगझिनने घेतली 'सैराट'ची दखल
आंतरराष्ट्रीय पातळीवर ही सैराट झाला सैराट.
May 14, 2016, 08:52 PM ISTतात्याने आर्ची आणि परशाला का मारलं?
सैराट चित्रपटाचा शेवट अनेक प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून गेला आहे, तात्याने असं का केलं?, असा प्रश्न पडतो. दुर्देवाने राजकारणात नेत्याची प्रतिष्ठा त्याच्या घरातील खासगी बाबींवरून मोजली जाते, आणि आर्ची परशासोबत निघून गेल्यानंतर तात्याचं राजकीय करिअरचं शून्य झालं.
May 14, 2016, 10:48 AM ISTसैराट'च्या यशात आणखी एक आंतरराष्ट्रीय मानाचा तुरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2016, 09:17 PM IST'सैराट'च्या यशात आणखी एक आंतरराष्ट्रीय मानाचा तुरा
'झी स्टुडिओ'ची निर्मिती आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट'चा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही बोलबाला वाढू लागलाय. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या फोर्ब्स मॅगझीनने 'सैराट'च्या यशाची दखल घेतली आहे.
May 13, 2016, 08:07 PM ISTपरश्याला आयुष्यात काय बनायचे आहे?
सैराटला मिळत असलेल्या प्रचंड यशामुळे सैराटची संपूर्ण टीम सध्या प्रसिद्धीझोतात आलीये. या चित्रपटातील आर्ची-परश्याच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय.
May 13, 2016, 02:38 PM ISTउल्हासनगरच्या प्रांजल पाटीलचं डोळसं यश
आत्तापर्यंत 'सैराट'ची आर्ची पाटील हिच्याबद्दल खूप वाचलं आणि पाहिलं गेलं असेल... जेव्हापासून सैराट प्रदर्शित झालाय तेव्हापासून सोशल मीडिया ते न्यूज मीडिया सर्वत्र चित्रपटातील आर्ची पाटीलबद्दल भरभरुन बोललं जातंय.
May 13, 2016, 12:57 PM ISTपरश्याचे मित्र सल्या आणि बाळ्या कितवीत शिकतायत...घ्या जाणून
सैराट चित्रपटातील परश्याच्या दोन जीवलग मित्रांची भूमिका साकारणारे सल्या आणि बाळ्या अर्थाच तानाजी गळगुंडे आणि अरबाज शेख यांचेही सर्वत्र कौतुक केले जातेय.
May 13, 2016, 11:47 AM ISTसैराटची आतापर्यंत 47 कोटींची कमाई
नागराज मंजुळेंच्या सैराट या सिनेमाने सध्या संपूर्ण महाराष्ट्राला याड लावलं आहे.
May 13, 2016, 09:13 AM ISTनागराजची कविता - मित्र
सैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळे हा एक चांगला कवी देखील आहे, त्याने आपली मित्र नावाची कविता एका टीव्ही शो मध्ये ऐकून दाखवली...
May 13, 2016, 01:01 AM ISTआर्चीला आणि परशाला कोण-कोणतं जेवण बनवता येतं?
परशाला सैराट चित्रपटात सुरूवातीला जेवण बनवताना दाखवलं आहे, मात्र आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, परशाला कोणतंही जेवण बनवता येतं, तो तालमीत होता, तेव्हा त्याला जेवण बनवावं लागत होतं, म्हणून तो सर्व प्रकारचं जेवण बनवू शकतो, तो मटणही बनवू शकतो.
May 13, 2016, 12:51 AM IST