सैराट गाण्यावर दुबईकर असे झालेत झिंगाट, साक्षीदार रिंकू-आकाश

झिंगाट हे गाणं सुरु होताच सगळेजण बेभान होऊन नाचात होते, यात लहान-थोरांपासून सगळेच जण झिंगाट झाले होते. सैराटची टीम चित्रपट गृहात आली आणि दुबईकर झिंगाट झालेत. 

Updated: Jun 17, 2016, 11:13 PM IST
सैराट गाण्यावर दुबईकर असे झालेत झिंगाट, साक्षीदार रिंकू-आकाश title=

 मुंबई : झिंगाट हे गाणं सुरु होताच सगळेजण बेभान होऊन नाचात होते, यात लहान-थोरांपासून सगळेच जण झिंगाट झाले होते. सैराटची टीम चित्रपट गृहात आली आणि दुबईकर झिंगाट झालेत.