फॅन्सकडून टीव्हीची तोडफोड, अनुष्काचे फोटो जाळले!
वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारताच्या दारूण पराभवानंतर भारतीय क्रिकेट फॅन्स कमालीचे चिडलेत.
Mar 26, 2015, 11:51 PM ISTपराभवानंतर अखेर 'कॅप्टन कूल' धोनीचाही संयम ढासळलाच
टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो. मात्र, सेमी फायनलमधील पराभवानंतर धोनीचाही संयम सुटलाच...
Mar 26, 2015, 11:07 PM IST...आणि अनुष्कानं आपला चेहरा तळहातांत लपवला!
ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारी आयसीसी वर्ल्डकप २०१५ च्या सेमीफायनल मॅचमध्ये विराट कोहली केवळ एक रन बनवून आऊट झाला. त्यामुळे स्टेडियमवर उपस्थित असलेली बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा काही क्षण स्तब्ध झाली होती.
Mar 26, 2015, 10:33 PM ISTपराभवानंतर अखेर 'कॅप्टन कूल' धोनीचाही संयम ढासळलाच
पराभवानंतर अखेर 'कॅप्टन कूल' धोनीचाही संयम ढासळलाच
Mar 26, 2015, 09:40 PM ISTपाहा आज कोणाला आली युवराजची आठवण!
आज भारताला पराभूत होतांना पाहतांना एका खेळाडूची फार आठवण येत होती. तो खेळाडू म्हणजे भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग.
Mar 26, 2015, 06:04 PM ISTसिडनीचं मैदान टीम इंडियासाठी अनलकी!
वर्ल्डकप २०१५ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या सेमीफायनल मॅचमध्ये भारताचा ९५ रन्सनं पराभव झालाय... आजवरचा इतिहास पाहिला तर, सिडनीच्या ज्या मैदानावर टीम इंडियाचा पराभव झालाय त्या मैदानावर विजय मिळवणं टीम इंडियासाठी महाकठिण काम ठरलेलं दिसतंय.
Mar 26, 2015, 05:55 PM ISTटीम इंडियाला चिअर करण्यासाठी आल्यात खास व्यक्ती
आज सुरु असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनल मॅचसाठी भारतीय टीमला वेगवेगळ्या प्रकारे चिअर करण्यात येत आहे.
Mar 26, 2015, 02:35 PM ISTRecords: इंडिया-ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमधील आजचे 'रेकॉर्ड्स' आणि 'फॅक्ट्स'
आज सेमीफायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये जी टीम जिंकेल ती न्यूझीलंडबरोबर थेट फायनलमध्ये खेळणार आहे.
Mar 26, 2015, 01:53 PM ISTपाकच्या रियाज वहाबने सूचवले ऑस्ट्रेलियाला हरविण्याचे उपाय
पाकिस्तान जरी वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमधून बाहेर पडला असला तरी, जाता जाता पाकिस्तानच्या वहाब रियाजने ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी उपयुक्त अशा काही गोष्टी भारताला सांगून गेला आहे. आता पहावं लागेल वहाबने दाखवलेल्या उपायांवर भारत किती काम करतो.
Mar 25, 2015, 06:36 PM ISTन्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ग्रॅंट एलियॉटने मागितली माफी
सेमीफाइनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्यात महत्वाचं योगदान करणारा ग्रॅंट एलियॉटने माफी मागितली आहे. सातव्यांदा सेमीफायनलमध्ये खेळणाऱ्या न्यूझीलंडला फायनलमध्ये पोहचवण्यात एलियॉटची 73 चेंडूत 84 धावांची खेळी महत्वाची ठरली होती.
Mar 25, 2015, 02:19 PM ISTदररोज डबल सेंच्युरी बनवू शकत नाही - रोहित शर्मा
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध नॉट आऊट २३७ रन्स करणारा मार्टिन गुप्टिल त्याचा २६४ रन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्याच्या जवळ पोहोचला होता. रोहित शर्माला पण माहितीय रेकॉर्ड हे तोडण्यासाठीच बनवले जातात. मात्र हा रेकॉर्ड आणखी काही वेळ आपल्याच नावावर असावा, असं रोहितला वाटतं.
Mar 25, 2015, 01:10 PM ISTन्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात रचला जाणार इतिहास
वर्ल्ड कप २०१५च्या पहील्या सेमीफायनलमध्ये न्युझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रीका असा सामना होणार आहे. हा सामना कोणीही जिंकू इतिहास मात्र रचला जाणार हे मात्र निश्चित.
Mar 24, 2015, 12:05 PM ISTवर्ल्ड कप २०१५ : सेमीफायनल टीम्सचे मास्टरमाईंड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2015, 10:48 AM ISTभारत-ऑस्ट्रेलियामध्ये एकच अंतर, त्यांच्याजवळ अश्विन आहे - क्लार्क
ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर स्टुअर्ट क्लार्कचं म्हणणं आहे की, गुरूवारी होणाऱ्या सेमीफायनलमध्ये भारतीय टीम फायद्यात आहे कारण त्यांच्याजवळ रविचंद्रन अश्विन आहे. तर मायकल क्लार्कच्या ऑस्ट्रेलियन टीमकडे अश्विनसारखा स्पिनर नाहीय.
Mar 23, 2015, 09:07 PM IST