सत्ता स्थापनेचा ३१ ऑक्टोबरचा मुहूर्त चुकला, सेना-भाजपमधील तिढा कायम
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ?
Oct 31, 2019, 02:13 PM ISTऔरंगाबाद मध्य मतदारसंघासाठी सेना-भाजपमध्ये रस्सीखेच, एमआयएम बाजी मारणार?
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होणार ?
Sep 20, 2019, 06:36 PM ISTउस्मानाबाद | सेना-भाजपकडून ऑफर असती तर इथे असतो का? - आमदार विक्रम काळे
उस्मानाबाद | सेना-भाजपकडून ऑफर असती तर इथे असतो का? - आमदार विक्रम काळे
Sep 3, 2019, 09:05 AM ISTमराठी भाषेला अभिजात दर्जा, श्रेयासाठी सेना-भाजपमध्ये चढाओढ
मराठी भाषेला अभिजात दर्जा कधी?
Aug 20, 2019, 06:04 PM ISTपुणे । लोकसभा निवडणूक संपताच शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी
भाजपा- शिवसेनेनं पुण्यातील लोकसभा निवडणूक एकदिलानं लढली. मात्र निवडणूक संपताच दोघांमध्ये धुसपूस सुरु झालीय. महापालिकेतील सत्तेमध्ये वाटा मिळण्यावरून दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. असं असताना, लोकसभेसाठी युती केली मग आता महापालिकेच्या सत्तेत देखील सहभागी करून घ्या, अशी शिवसेनेची मागणी आहे. लोकसभेसाठी युतीची घोषणा झाल्यानंतर आपल्याला तसा शब्दच देण्यात आला होता, असा दावा शिवसेनेनं केला आहे.
May 3, 2019, 10:25 PM ISTपुण्यात लोकसभा निवडणूक संपताच सेना-भाजपमध्ये धुसपूस सुरु
शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा धुसपूस
May 3, 2019, 04:39 PM ISTजिल्हा परिषदेत सेना-भाजप एकत्र
भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. स्थानिक पातळीवर शक्य असेल तिथे शिवसेनेशी चर्चा करण्याचा निर्णय झाला आहे. बैठकीला मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे, बबनराव लोणीकर, सुभाष देशमुख, प्रदेश संघटनमंत्री रवी भुसारी उपस्थित होते. मुंबईत सेनेला सत्ता देण्याचा निर्णय भाजपानं घेतला असला तरी राज्यातील जिल्हा परिषदबाबत काय करायचे याबाबत चर्चा झाली.
Mar 8, 2017, 09:41 AM ISTमुंबईत सेना-भाजपमध्ये चुरशीची लढाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 8, 2017, 12:07 AM ISTमुंबई - सेना-भाजपची २५ वर्षाची युती तुटली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2017, 03:17 PM ISTयुती तुटल्यानंतर सेना-भाजपचे खासदार प्रथमच आमने-सामने
सालाबादप्रमाणे संसदेच्या अधिवेशनाच्या आधी होणाऱ्या बैठकीत युती तुटल्यावर प्रथमच शिवसेना आणि भाजपचे खासदार आमने-सामने येणार आहे. पण बैठकीला शिवसेनेचे खासदार जाणार की नाही याबद्दलचा निर्णय अजूनही झालेला नसल्याचं सूत्रांनी म्हटलंय.
Jan 27, 2017, 10:24 AM ISTआरेतील मेट्रो कारशेडवरून सेना-भाजपमध्ये पुन्हा वाद
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडवरून पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलं आहे. मेट्रो कारशेडसाठी आरेची झाडे कापली जाणार आहेत का? याची मी माहिती घेणार असून त्यात विशेष लक्ष देणार असल्याचं सांगितलं.
Jan 5, 2017, 04:24 PM ISTझोपडपट्यांवरील कारवाईवरुन मुंबई मनपात सेना-भाजप वाद पेटला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2016, 07:54 PM ISTझोपडपट्यांवरील कारवाईवरुन मुंबई मनपात सेना-भाजप वाद पेटला
शिवसेना भाजप यांच्यात मुंबई महानगरपालिकेत चांगलाच वाद पेटला. मुंबई महानगपालिकेत माफिया राज असल्याचा आरोप केला जातो आहे. त्याबाबतचं नेमकं सत्य आयुक्तांनी मुंबईकरांसमोर ठेवावं अशा मागणीचं पत्र महापौरांनी आयुक्तांना लिहिलं आहे. तर शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सुनील प्रभू यांनी स्वतः महापालिकेत येऊन झोपडपट्ट्यांवरील कारवाईवरून आयुक्तांची खरडपट्टी काढली.
Oct 20, 2016, 06:20 PM ISTसेना-भाजपमध्ये पुन्हा खडाजंगी होण्याची शक्यता
भाजप-शिवसेनेत वाद निर्माण होण्याची चिन्ह
Jul 4, 2016, 07:50 PM IST