सुल्तान

ही आहे सलमानच्या 'सुल्तान'ची कहाणी

मुंबई : सलमान खानच्या आगामी 'सुल्तान' चित्रपटाची कहाणी लीक झाल्याच्या बातम्या सध्या इंटरनेटवर फिरत आहेत. 

Feb 10, 2016, 02:11 PM IST

इट्स ऑफिशअल! अनुष्का शर्मा काम करणार सलमानच्या सुल्तानमध्ये

सुल्तानमध्ये सलमान खानसोबत काम करीत असल्याचे अनुष्का शर्माने हे उघड केले आहे. 

Jan 8, 2016, 09:37 PM IST

सलमानने 'सुल्तान'मध्ये दिला बॉडीगार्डच्या मुलाला रोल

नव्या ट्रलेंटला संधी देण्यासाठी प्रसिद्ध असलेला बॉलीवूडचा दबंग खानने पुन्हा एका व्यक्तीला संधी दिली आहे. हा व्यक्ती कोणी दुसरा नाही तर त्याचाच बॉडीगार्ड शेरा याचा मुलगा आहे.

Jan 3, 2016, 09:44 PM IST

'बाजीराव'पासून शाहरुखने घेतली धास्ती

शाहरुख खानचा 'रईस' आणि सलमान खानचा 'सुल्तान'  हे दोन्ही सिनेमे २०१६ मध्ये ईदच्या दिवशी रिलीज होणार होते.

Dec 21, 2015, 07:30 PM IST

आमिरने शाहरूखला फोन केला आणि ते बोलले सलमानबद्दल

 आमिर खान, सलमान खान आणि शाहरूख खान या तिघांनी १९९० पासून बॉलिवूडवर अधिराज्य केले आहे. तिघांनी एकाच कालावधीत आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. विशेष म्हणजे सारख्याच वयात असताना ही सुरूवात झाली. 

Dec 3, 2015, 10:16 AM IST

सलमान खानच्या 'सुल्तान' लूक

सलमान खानने ट्विटर आपल्या सुल्तान या चित्रपटात तो कसा दिसणार आहे, याचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो सोशल मीडियात सध्या व्हायरल होत आहे. 

Oct 9, 2015, 04:40 PM IST

असा असेल सलमानच्या 'सुल्तान'चा THE END

सलमान खानचा आगामी चित्रपट 'सुल्तान' पुढील वर्षी ईदला रिलीज होणार आहे. गेल्या महिन्यात चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर सुल्तानबद्दल आणखी उत्सुकता वाढलीय. सलमान या चित्रपटात एका रेसलरच्या भूमिकेत दिसणार आहे. आता फिल्मच्या शेवटाबद्दल नवी बातमी आलीय.

Aug 27, 2015, 07:28 PM IST

'सुल्तान' सिनेमात एक नट आणि दोन नट्या

बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खान येणाऱ्या 'सुल्तान' या सिनेमात दोन अभिनेत्रींसोबत रोमान्स करणार आहे. 

Jul 29, 2015, 02:16 PM IST