सुल्तान

विवाहसंस्थेविषयी सलमानचं थक्कं करणारं वक्तव्य

लग्नाच्या बाबतीत आता... 

Jun 5, 2019, 10:19 AM IST

Bharat Movie review : आयुष्याच्या प्रत्येक वळणावर बदलणारा हरफनमौला 'भारत'

देशाच्या नावाने जेव्हा एका व्यक्तीला ओळखलं जातं तेव्हा.....? 

Jun 5, 2019, 09:23 AM IST

सलमान खानच्या 'सुल्तान'ला आंतरराष्ट्रीय स्तरावर तीन पुरस्कार

अभिनेता सलमान खानचा 'सुल्तान' चित्रपट 2016 साली सुपरहीट ठरला होता.

Jan 22, 2018, 05:39 PM IST

बेबी को बेस पसंद है गाण्यावर या तरूणींनी केला धमाल डान्स, व्हायरल होतोय व्हिडिओ...

 आपला टॅलेंट दाखविण्यासाठी सध्याची युवा पीढी इंटरनेटचा वापर करत आहे. आजकाल असे व्हिडिओ इंटरनेटवर आपल्या पाहायला मिळतात. नवी दिल्लीतील काही तरूणींननी मिळून एका डान्स केला आहे. तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Jun 9, 2017, 03:18 PM IST

सलमानच्या तिरस्काराला आमिरचं प्रत्यूत्तर...

आमिरचा मी तिरस्कार करतो, असं वाक्य अभिनेता सलमानकडून आल्यानंतर त्याच्यावर आमिरची प्रतिक्रिया काय असेल याची अनेकांना उत्सुकता होती... पण, आमिरनं सलमानच्या या तिरस्काराला प्रेमानं प्रत्यूत्तर देऊन सलमानलाही आपलंसं केलंय. 

Dec 23, 2016, 05:19 PM IST

आमीरच्या दंगलने तोडला सुल्तानचा रेकॉर्ड

सलमान खान रेकॉर्ड बनवतो आणि आमीर खान ते रेकॉर्डे तोडत असतो. जुलैमध्ये दंबग सलमानचा सुलतान प्रदर्शित झाला होता.

Dec 2, 2016, 05:12 PM IST

'कोल्हापूरची सुल्तान'... भारताची शान!

कोल्हापूरला कुस्तीचं माहेरघर मानलं जातं. अनेक राज्यातले खेळाडू खास कुस्तीचं प्रशिक्षण घेण्यासाठी कोल्हापुरात येतात.

Nov 5, 2016, 10:57 PM IST

सुल्तानचे हे अॅक्शन सीन्स होते नकली

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानचा सिनेमा सुल्तानने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठी पसंती दर्शवली होती. 

Sep 4, 2016, 01:05 PM IST

तीन अभिनेत्रींनी नाकरल्यामुळे अनुष्काला मिळाला 'सुल्तान'

सुल्तान चित्रपटानं बॉक्स ऑफिसचे सगळेच रेकॉर्ड ब्रेक केले. सलमानबरोबरच अनुष्का शर्माच्या अभिनयाचंही कौतुक करण्यात आलं. 

Aug 1, 2016, 10:49 PM IST

सलमानच्या डोक्यात खूर्ची घालण्याच्या वक्तव्यावर रणवीर बोलला

सुल्तान हा चित्रपट पाहताना 'बेबी को बास पसंद है' या गाण्यावर थिएटरमध्येच रणवीर सिंग नाचला होता.

Jul 23, 2016, 05:36 PM IST

सुल्तानची भारतात आतापर्यंत २७४.४५ कोटींची कमाई

सलमान आणि अनुष्का स्टारर सुल्तानची जादू अद्यापही बॉक्स ऑफिसवरुन ओसरलेली नाही. 

Jul 22, 2016, 09:53 AM IST

रजनीचा 'कबाली' मोडणार सुल्तानचा रेकॉर्ड?

रजनीकांतचा बहुचर्चित कबाली हा सिनेमा प्रदर्शनसाठी सज्ज झाला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरील सगळे रेकॉर्ड तोडेल तसेच सलमानच्या सुलतानलाही बॉक्स ऑफिसवर धोबी पछा़ड देईल असा अंदाज लावला जातोय. 

Jul 21, 2016, 08:36 PM IST

'सुल्तान'ची कमाई छप्पर फाडके

अभिनेता सलमान खान आणि अनुष्का शर्माच्या 'सुल्तान'ने जोरदार कमाई केली आहे. कमाईचा आकडा वाढतच आहे. बारा दिवसात आतापर्यंत ५०० कोटींची घसघशीत कमाई केली आहे.

Jul 19, 2016, 11:07 AM IST

सुल्तानची जगभरात ४५० कोटींची कमाई

बॉलीवूड अभिनेता सलमान खान स्टारर सुल्तान हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुस्साट धावतोय. या सिनेमाने ११ दिवसांत जगभरात तब्बल ४५० कोटींची कमाई केलीये. 

Jul 18, 2016, 01:28 PM IST

सुल्तानची नऊ दिवसांत 229.16 कोटींची कमाई

सलमान खान आणि अनुष्का शर्मा स्टारर सुल्तान बॉक्स ऑफिसवर वेगाने धावतोय. 

Jul 16, 2016, 10:27 AM IST