सुल्तान

सलमानच्या सुल्तान सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

सलमान खानच्या सुल्तान सिनेमाचं पहिलं गाणं यू-ट्यूबवर रिलीज झालं आहे.

May 31, 2016, 02:40 PM IST

VIDEO : याच प्रसंगामुळे सलमान अरिजितवर चिडलाय?

अभिनेता सलमान खान आणि गायक अरिजित सिंग यांचा पडद्यामागचा वाद आता मात्र चव्हाट्यावर आलाय. पण, हा वाद नेमका का सुरू झाला?   

May 26, 2016, 07:51 PM IST

सलमानच्या घरी जाऊन अरिजित मागणार माफी

गायक अरिजीत सिंग नुकताच चर्चेत आला तो त्याच्या एका सोशल वेबसाईटवर केलेल्या पोस्टमुळे... सलमान खानची माफी मागत आपलं गाणं आगामी 'सुल्तान' या चित्रपटातून न हटविण्याची मागणी त्यानं या पोस्टमध्ये केली होती. त्यावर, सलमाननं काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे आता हा गायक खुद्द सलमानच्या घरी जाऊन त्याची माफी मागणार आहे. 

May 26, 2016, 07:24 PM IST

रिलीज आधीच 'सुल्तान'चं अनोखं रेकॉर्ड

सलमान खान आणि अनुष्का शर्माचा सुल्तान हा चित्रपट अजून रिलीज झालेला नाही

May 26, 2016, 07:07 PM IST

सलमानच्या सुल्तानचा ऑफिशअल ट्रेलर आयपीएलमध्ये लॉन्च

 आयपीएलच्या प्ले ऑफ पूर्वी सलमान खान यांच्या सुल्तानचा ऑफिशिअल ट्रेलर लॉन्च करण्यात आला. 

May 24, 2016, 08:00 PM IST

सलमान-अनुष्काच्या 'सुल्तान'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

२०१६ मधील बहुचर्चित सुल्तानच ट्रेलर आता लवकरच लाँच होणार आहे. सुल्तानमध्ये सलमान खानसह अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

May 21, 2016, 08:09 PM IST

सलमानचा सुल्तानमधील 'तो' फोटो रिअल नाही?

दबंग खान सलमानचा सुल्तान हा सिनेमा यंदाच्या वर्षातील बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला. सल्लूच्या चाहत्यांनी या टीझरला चांगला प्रतिसादही दिला. 

Apr 18, 2016, 10:39 AM IST

'सुल्तान'चा टीझर झाला रिलीज

सलमान खान स्टारर सुल्तान या सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच रिव्हील करण्यात आलाये. 

Apr 12, 2016, 01:48 PM IST

सलमान खान अनुष्कावर फिदा

मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खानने 'सुल्तान'मधील त्याची सहकलाकार अनुष्का शर्माचं तोंडभरुन कौतुक केलंय. 

Mar 19, 2016, 06:02 PM IST

अनुष्का शर्मा सलमान खानला लोळवणार

सलमान खानसोबत अनुष्का शर्मा झळकणार

Mar 13, 2016, 12:01 PM IST

'दबंग' आणि 'किंग' खान पुन्हा एकमेकांना भिडणार!

मुंबई : दोन खानांमध्ये पुन्हा एकदा टक्कर होणार आहे.

Mar 3, 2016, 01:10 PM IST

सल्लूच्या 'सुल्तान'कडून आमिरला काय आहे अपेक्षा?

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याने सलमान खानच्या 'सुल्तान' या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे त्याने आपला 'बेसब्री' हा सिनेमा रिलीज करण्यास उशीर केलाय.

Feb 16, 2016, 09:35 PM IST

'सुल्तान'मधील सलमान आणि अनुष्काचा फर्स्ट लूक

सुल्तान या चित्रपटासाठी अनुष्का शर्माची लीड रोल म्हणून निवड झाल्यानंतर प्रेक्षकांना सलमान आणि अनुष्काची जोडी कशी दिसते याबाबत चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर ही उत्सुकता संपुष्टात आलीये. 

Feb 14, 2016, 10:40 AM IST

'सुल्तान'साठी अनुष्कानं थोपटले दंड!

क्रिकेटर विराट कोहलीशी ब्रेक अप झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं आपलं सगळं लक्ष आपल्या कामावर केंद्रीत केलंय. लवकरच, ती सलमान खानसोबत 'सुल्तान'मध्ये दिसणार आहे. 

Feb 10, 2016, 09:39 PM IST