सलमानच्या सुल्तानचा ऑफिशअल ट्रेलर आयपीएलमध्ये लॉन्च

 आयपीएलच्या प्ले ऑफ पूर्वी सलमान खान यांच्या सुल्तानचा ऑफिशिअल ट्रेलर लॉन्च करण्यात आला. 

Updated: May 24, 2016, 08:00 PM IST

मुंबई :  आयपीएलच्या प्ले ऑफ पूर्वी सलमान खान यांच्या सुल्तानचा ऑफिशिअल ट्रेलर लॉन्च करण्यात आला. 

सेट मॅक्सवरील एक्स्ट्रा इनिंगमध्ये सलमान खान आणि अनुष्का शर्मा आपला चित्रपट सुल्तानच्या प्रमोशनसाठी आले होते. त्यावेळी पहिल्यांदा सुल्तानचा ऑफिशिअल ट्रेलर लॉन्च करण्यात आला.. 

पाहू या त्याची एक झलक