बेबी को बेस पसंद है गाण्यावर या तरूणींनी केला धमाल डान्स, व्हायरल होतोय व्हिडिओ...

 आपला टॅलेंट दाखविण्यासाठी सध्याची युवा पीढी इंटरनेटचा वापर करत आहे. आजकाल असे व्हिडिओ इंटरनेटवर आपल्या पाहायला मिळतात. नवी दिल्लीतील काही तरूणींननी मिळून एका डान्स केला आहे. तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 9, 2017, 03:18 PM IST
 बेबी को बेस पसंद है गाण्यावर या तरूणींनी केला धमाल डान्स, व्हायरल होतोय व्हिडिओ... title=

नवी दिल्ली :  आपला टॅलेंट दाखविण्यासाठी सध्याची युवा पीढी इंटरनेटचा वापर करत आहे. आजकाल असे व्हिडिओ इंटरनेटवर आपल्या पाहायला मिळतात. नवी दिल्लीतील काही तरूणींननी मिळून एका डान्स केला आहे. तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Dancercise Studio नावाचे एक यूट्यूब चॅनल आहे. त्यावर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. सलमान आणि अनुष्काच्या सुल्तान चित्रपटातील सुप्रसिद्ध गाणे बेबी को बेस पसंद है या गाण्यावर या तरूणी डान्स करताना दिसत आहेत. 

 

९९ लाख जणांनी पाहिला हा व्हिडिओ....

हा व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या आतापर्यंत एक कोटीच्या आसपास पोहचली आहे. आता पर्यंत या व्हिडिओला ९९ लाख ६१ हजार ४१८ जणांनी पाहिले आहे तर १२०० च्या वर कमेंट्स दिल्या आहेत. यावरून हा व्हिडिओ किती लोकांना आवडला हे दिसते आहे.  हा डान्स कोरिओग्राफर आदिती सक्सेना हिने कोरिओग्राफ केला आहे.