सुरवीन चावला

लेकीचा पहिला फोटो शेअर करत बॉलिवूड अभिनेत्री भावूक

काही वर्षांपूर्वीच एका व्यवसायिकाशी तिने लग्नगाठ बांधली होती. 

May 14, 2019, 10:14 AM IST

सेक्रेड गेम्सच्या 'या' अभिनेत्रीला कन्यारत्न

अतिशय खूश असून मी हा आनंद शब्दात व्यक्त करु शकत नसल्याचं तिने म्हटलंय

Apr 20, 2019, 01:19 PM IST

PHOTOS : 'हेट स्टोरी' फेम अभिनेत्रीचे बेबी शॉवर

सुरवीनने इन्स्टाग्रामवरून फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. 

Mar 7, 2019, 02:13 PM IST

Hate Story 2 ची अभिनेत्री सुरवीन चावलाने गुपचूप केलं लग्न, पाहा फोटो

वर्ष संपता संपता अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले आहेत. 

Dec 28, 2017, 04:41 PM IST

60 वर्षांच्या अनिल कपूरचा 28 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत कीस

बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरचा अभिनेत्री सुरवीन चावलाबरोबरचा किसिंग सीन व्हायरल होत आहे.

Jul 14, 2016, 07:44 PM IST

'क्रिचर 3डी' मध्ये सुरवीनचा हॉट अँड बोल्ड सीन

 हेट स्टोरी-२ मध्ये हॉट अंदाजाने धमाक केल्यानंतर अभिनेत्री सुरवीन चावला पुन्हा एकदा बोल्ड अवतारात दिसणार आहे. नुकताच बिपाशा बसू स्टारर चित्रपट क्रिचर ३डीचा प्रमोशलन व्हिडिओचे शुटिंग झाले. त्यात सुरवीन एका हॉट आणि बोल्ड अंदाजात दिसून आली. 

Sep 3, 2014, 09:32 PM IST

फिल्म रिव्ह्यू: 'हेट स्टोरी 2' – बोल्ड परफॉर्मन्स, उथळ पटकथा

एक नेता आहे... नाव मंदार... मुंबईवर त्याचं राज्य. त्याची पत्नी, मुलं आहेत... समर्थक आणि गुंडंही आहेत आणि आहे एक रखेल... तिचं नाव सोनिका... सोनिकाची मजबुरी म्हणून ती मंदार जवळ आली आणि त्याची रखेल बनून राहिली. मंदार जेव्हा राजकारणात व्यस्त होतो, तेव्हा सोनिका फोटोग्राफीचा क्लास घेते. तिथंच तिची भेट अक्षय सोबत होते. मग दोघांमध्ये प्रेम आणि मंदार व्हिलन... सोनिकाचा लढा... आणि गुंतागुंत...

Jul 20, 2014, 04:26 PM IST