सिंधुदुर्ग

येवा वॉटर पार्क आपलाच असा!

डिसेंबरची थंडी दिवसेंदिवस वाढत चाललीय. काही दिवसांत नाताळच्या बेल्स वाजायला लागतील आणि सुट्ट्यांचा हंगाम सुरू होईल.... सुट्टी साजरी करण्यासाठी कोकणात एक नवा पर्याय तुमच्यासाठी खुला झालाय.

Dec 9, 2017, 11:35 PM IST

भरकटलेले ९५२ मच्छिमार सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 3, 2017, 03:24 PM IST

मानकऱ्यांच्या वादातून एकाच मंडपात चक्क दोन नाटकं

कोकणातील मानकऱ्यांच्या वादातून एकाच मंडपात चक्क दोन नाटक होण्याचा विचित्र प्रकार सिंधुदुर्गात घडलाय . खरतर कोकणातील देवस्थानचे वाद हे नवीन नाहीत. 

Nov 21, 2017, 11:41 PM IST

सिंधुदुर्ग | एकाच मंडपात एकाच वेळी दोन दशावतारी नाटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 21, 2017, 08:45 PM IST

सिंधुदुर्ग | अंबोली घाट आता पर्यटनापेक्षा 'गुन्हेगारी घाट'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 16, 2017, 09:01 PM IST

उद्धवजी, तुम्ही मुंबई - गोवा महामार्गावरुन एकदा याच!

मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गाची चाळण झालेय. या मार्गावरुन प्रवास करताना कंबरडे मोडत आहेत. असे असताना मंत्री आणि पालकमंत्री या मार्गाने कोकणात येत नाही. 

Nov 13, 2017, 01:40 PM IST

पेट्रोल टाकून जाळले : आंबोलीच्या दरीतून मृतदेह काढला बाहेर

पोलीस कोठडीतील संशयित अनिकेत कोथलेच्या खून प्रकरणात आज दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात. सिंधुदुर्गातील आंबोली येथून मृतदेह दरीतून बाहेर काढला. 

Nov 9, 2017, 09:16 PM IST

कथा सिंधुदुर्गातील तरंगत्या दगडाची

तुम्ही कधी पाण्यात तरंगणारा दगड पाहिलात का ? नाही ना ? दगड पाण्यात कसा तरंगणार हा प्रश्न तुम्हाला पडलाही असेल. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमध्ये हे अप्रुप  पहायला मिळतोय.  थोडा थोडका नव्हे तर चक्क दोन किलो वजनाचा हा दगड पाण्यावर तरंगतोय.. चला तर पाहूयात या पाण्यावर तरंगणाऱ्या या दगडाची किमया.

Nov 4, 2017, 10:14 PM IST

ग्रामपंचायत निवडणूक : सिंधुदुर्गात काँग्रेसच्या हाती भोपळा तर राष्ट्रवादीला १ जागा

राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या हाती भोपळा पडलाय.तर राष्ट्रवादीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.

Oct 19, 2017, 12:06 PM IST