साप

पिल्लांना जन्म देणाऱ्या सापाचा व्हिडिओ व्हायरल

अनेकदा अशा काही घटना असतात ज्या आपल्या सहज पाहायला मिळत नाही. अनेक घटनांबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसते. पण कधी कधी काही अनपेक्षीत गोष्ट जेव्हा दिसते तेव्हा आपल्यालाही त्याचं आश्चर्य वाटतं.

Apr 10, 2016, 03:34 PM IST

अग्निशमन दलाचे अधिकारी पाळतायत सापाची ६० पिल्लं!

वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे माणसांप्रमाणेच प्राणी आणि पक्षीही हैराण झाले आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या निवाऱ्यावर माणसाने अतिक्रमण केल्यामुळे त्यांचं जीवनचक्र धोक्यात आलंय. कल्याणमध्ये अशीच एक घटना समोर आलीय.  

Apr 6, 2016, 04:50 PM IST

नजरेच्या समोर असतानाही तुम्ही साप ओळखू शकणार नाही

साप असं म्हणताच अनेकांचे कान टवकारतील आणि जर अचानकपणे आपल्या समोर साप आल्यास तर भल्या भल्यांना दरदरुन घाम फुटतो. मात्र समजा साप तुमच्यासमोर आहे मात्र तरीही तुम्ही त्याला ओळखू शकत नसाल तेव्हा काय होईल.

Mar 29, 2016, 12:04 PM IST

सापाचं रक्त पिणाऱ्याला विजेंदरनं हरवलं

भारताचा स्टार बॉक्सर आणि ऑलिंपिकमधला ब्राँझ मेडल विजेता विजेंदर सिंह प्रोफेशनल बॉक्सिंग स्पर्धेमधला सलग चौथा सामना जिंकला आहे.

Mar 13, 2016, 05:12 PM IST

विजेंदरला पछाडण्यासाठी 'तो' सापाचं रक्त पितोय...

भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंह याला पछाडण्यासाठी हंगेरीचा बॉक्सर एलेक्सझेंडर हारवर्थ नेटानं तयारी करतोय... स्वत:ला विजेंदरपेक्षा बलवान सिद्ध करण्यासाठी आता तर त्यानं सापाचं रक्त पिणं सुरू केलंय... आणि ही गोष्ट स्वत: हारवर्थनंच जगाला सांगितलीय. 

Mar 8, 2016, 10:25 PM IST

अख्खी घोरपड गिळण्याचा सापाचा प्रयत्न

मॅक्सिकोमधल्या मरीन बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांनी एक थरारक व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक साप अख्खी घोरपड गिळायचा प्रयत्न करत आहे. 

Mar 7, 2016, 04:15 PM IST

पाहा दुर्मिळ व्हिडिओ : सापाने खाल्ले दुसऱ्या सापाला , कारण निसर्ग निष्ठूर आहे

 

Feb 10, 2016, 03:10 PM IST

VIDEO : कॅमेऱ्यात कैद झालेला सापांचा चावा!

बहुतांशी साप विषारी असतात... हे आपल्याला माहीत असलं तरी काही जण मात्र विषाची परीक्षा घेताना दिसतात.

Feb 5, 2016, 11:24 PM IST

Video साप आणि खारुताईची रोमांचक लढाई

आपण साप आणि मुंगस यांच्या लढाईबाबत ऐकले असेल. मात्र, साप आणि खार (खारुताई) यांची लढाई कधी पाहिली आहेत का? नसेल तर हा व्हिडिओ पाहा.  

Jan 15, 2016, 10:15 AM IST

उघड झाले गुपीत... यामुळे सापाला असत नाही पाय !

 लोकांच्या डोक्यात नेहमी प्रश्न पडत असे की सापांना पाय का असत नाही. पण कोणालाही याचं उत्तर माहीत नाही. साप जीवाश्माच्या एका अध्ययनामध्ये या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे. 

Nov 30, 2015, 11:21 AM IST

VIDEO : सापानं भररस्त्यात केली आत्महत्या...

एखाद्या सापानं चावा घेतल्यानं प्राण्याचा किंवा व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी तुम्ही वाचली असेल पण, एखाद्या सापानं स्वत:लाच चावा घेणं हे मात्र तुम्हाला थोडं अजब वाटेल.

Sep 9, 2015, 01:37 PM IST

लाच मागितली म्हणून तहसील कार्यालयात सोडले साप

'मुन्ना भाई एमबीबीएस' हा सिनेमा पाहिला की, गांधीगिरी काय असते त्याची प्रचिती येते. या शब्दाला आता सर्पगिरी हा एक नवीन शब्द रूढ झालाय. कारण लाच मागणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी एकाने चक्क तहसील कार्यालयात सापच  सोडले. या प्रकाराने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

Sep 5, 2015, 06:13 PM IST