१ रुपयात साडी, महिलांची खरेदीसाठी झुंबड
कर्नाटकमधील बिदर येथे एका छोट्या साडी व्यापाऱ्याने चक्क एक रुपयांत साडीची ऑफर दिली आहे.
Dec 22, 2016, 01:03 PM ISTटेनिसस्टार अॅना इव्हानोविकचा पारंपारिक साडीतील लूक
माजी वर्ल्ड नंबर वन अॅना इव्हानोविक पुढील महिन्यात सिंगापूरमध्ये सुरु होणाऱ्या तिसऱ्या इंटरनॅशनल प्रीमियर लीगमध्ये सहभागी होणार आहे. मात्र इंडियन एसेसकडून खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नुकतीच ती मुंबईला आली होती. यावेळी तिने पारंपारिक साडी परिधान केली होती. या लूकमध्ये ती फार सुंदर दिसत होती.
Nov 22, 2016, 02:56 PM ISTविद्या बालनच्या साडीवरून राजकारण
बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन ही उत्तर प्रदेश सरकारच्या समाजवादी पेन्शन योजनेची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहे.
Sep 11, 2016, 09:21 PM IST'महिलांसाठी साडीच सुरेख बाई'
बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनला साडी शोभून दिसते असे तिचे फॅन्स म्हणतात.
Feb 20, 2016, 01:29 AM IST'मी वाट पाहात आहे, खजुराहोतील मुर्तींना केव्हा साडी नेसवली जाते'
देशात असहिष्णुता एवढी वाढली आहे, की आता मी वाट पाहात आहे, सांस्कृतिक मंत्री खजुराहोतील नग्न मुर्तींना केव्हा साडी नेसवतात, असं नयनराता सहगल यांनी म्हटलं आहे.
Jan 24, 2016, 12:31 PM IST...आणि मुख्यमंत्र्यांनी पत्नीच्या साडीवर फेकलं पाणी!
बंगळूरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बहुदा आत्तापासूनच पावसाळ्याच्या तयारीला लागलेत.
Jan 21, 2016, 02:16 PM IST'संसदेत महत्वाच्या विषयापेक्षा साडीवर जास्त गप्पा'
एखादा खासदार भाषण करत असतो, तेव्हा बाकीचे काय करत असतात?
Jan 7, 2016, 06:55 PM ISTजेव्हा बिकिनीतील अमेरिकन महिलांनी साडी नेसली!
साडी भारतातील सर्वात प्राचीन असा महिलांचा पोशाख मानला जातो. महिला इतर दिवशी कोणताही पोशाख परिधान करतील, पण सणासुदींच्या दिवसात त्या साडी नेसतात.
Oct 28, 2015, 02:01 PM ISTशिक्षिकेच्या साडीला शाई लागली म्हणून... विद्यार्थ्याला बेदम मारहाण
शिक्षिकेच्या साडीला शाई लागली म्हणून... विद्यार्थ्याला बेदम मारहाण
Feb 26, 2015, 09:08 PM ISTशिक्षिकेच्या साडीला शाई लागली म्हणून...
साडीला शाई लागल्याच्या कारणावरून एका शिक्षिकेनं पहिलीतल्या विद्यार्थ्याला जबर मारहाण केली. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात ही घटना घडलीय. पोलिसांनी कारवाईत टाळाटाळ केली असली तरी शाळेच्या प्रशासनानं कारवाईचं आश्वासन दिलंय.
Feb 25, 2015, 08:56 PM ISTमिशेल ओबामा यांच्यासाठी खास साडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2015, 09:47 AM ISTमिशेल ओबामा यांच्यासाठी खास गिफ्ट, ६० ग्रॅमची साडी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्यासाठी खास गिफ्ट तयार करण्यात आले आहे. ओबामांसाठी शाल आणि मिसेस ओबामांसाठी सिल्कची साडी. विशेष म्हणजे प्युअर सुपरसिल्कची ही साडी एका मॅचबॉक्समध्ये घडी करून ठेवता येईल, एवढी तलम आहे.
Jan 21, 2015, 08:20 AM ISTकरिनाच्या साडीला सेफ्टी पिनचा आधार
एका पार्टीत करिनाच्या ‘साडी’ला लागलेली सेफ्टी पिन, हा यावेळी चर्चेचा विषय ठरलाय.
Jun 18, 2014, 10:51 PM ISTनवाझ शरीफ यांनी मोदींच्या आईसाठी पाठविले गिफ्ट
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारत- पाकिस्तान संबंध कसे राहणार, हे भविष्यात दिसेलच. पण सध्या मोदी आणि शरीफ या दोघांमध्ये सध्या गिफ्ट आणि रिटर्न गिफ्टचा सिलसिला सुरू झालाय.
Jun 5, 2014, 06:18 PM IST