टेनिसस्टार अॅना इव्हानोविकचा पारंपारिक साडीतील लूक

माजी वर्ल्ड नंबर वन अॅना इव्हानोविक पुढील महिन्यात सिंगापूरमध्ये सुरु होणाऱ्या तिसऱ्या इंटरनॅशनल प्रीमियर लीगमध्ये सहभागी होणार आहे. मात्र इंडियन एसेसकडून खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नुकतीच ती मुंबईला आली होती. यावेळी तिने पारंपारिक साडी परिधान केली होती. या लूकमध्ये ती फार सुंदर दिसत होती. 

Updated: Nov 22, 2016, 02:56 PM IST
टेनिसस्टार अॅना इव्हानोविकचा पारंपारिक साडीतील लूक title=

नवी दिल्ली : माजी वर्ल्ड नंबर वन अॅना इव्हानोविक पुढील महिन्यात सिंगापूरमध्ये सुरु होणाऱ्या तिसऱ्या इंटरनॅशनल प्रीमियर लीगमध्ये सहभागी होणार आहे. मात्र इंडियन एसेसकडून खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नुकतीच ती मुंबईला आली होती. यावेळी तिने पारंपारिक साडी परिधान केली होती. या लूकमध्ये ती फार सुंदर दिसत होती.