जेव्हा बिकिनीतील अमेरिकन महिलांनी साडी नेसली!

साडी भारतातील सर्वात प्राचीन असा महिलांचा पोशाख मानला जातो. महिला इतर दिवशी कोणताही पोशाख परिधान करतील, पण सणासुदींच्या दिवसात त्या साडी नेसतात.

Updated: Oct 28, 2015, 02:01 PM IST
जेव्हा बिकिनीतील अमेरिकन महिलांनी साडी नेसली! title=

नवी दिल्ली: साडी भारतातील सर्वात प्राचीन असा महिलांचा पोशाख मानला जातो. महिला इतर दिवशी कोणताही पोशाख परिधान करतील, पण सणासुदींच्या दिवसात त्या साडी नेसतात.

मात्र या व्हिडिओमध्ये समुद्र किनारी अमेरिकन महिलांना साडी नेसायला सांगितलं गेलंय... हा व्हिडिओ Rickshawali नं यूट्यूबवर टाकलाय. 

पाहा व्हिडिओ - 

आणखी वाचा - आपल्या स्टाफला न्यूड व्हायला सांगायचा सौदीचा प्रिंस

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.