सागर

बापाच्या चितेला अग्नी देण्यासाठी स्मशानात पोहोचल्या 9 मुली; मृतदेहाला खांदा दिलेला पाहून सगळेजण हळहळले

मध्य प्रदेशात पित्याचं निधन झाल्यानंतर सर्व मुलींनी एकत्रितपणे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. सर्व मुली मुखाग्नी देण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचल्या होत्या. यावेळी सर्वांचेच डोळे पाणावले. 

 

Feb 27, 2024, 04:50 PM IST

पावसाळ्यात 'या' दिवशी सागराला उधाण भरती

मे महिन्याला सुरूवात झाली की साऱ्यांना वेध लागतात ते पावसाचे

May 5, 2020, 03:24 PM IST

माणसाच्या डोक्यावर उगवलं शिंग

कधी पाहिलाय शिंग असलेला माणूस?

Sep 19, 2019, 11:39 AM IST

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन जिवंत जाळले

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता एका शालेय विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार करुन जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Dec 8, 2017, 03:55 PM IST

अहमदाबाद | 'वेड्या विकास'चा जन्मदाता झी २४ तासवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 09:52 AM IST

मध्यप्रदेशात बनणार 'चालतंफिरतं' पोलीस स्टेशन

हायवेवरुन प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी मध्यप्रदेशात चालतंफिरतं पोलीस स्टेशन तयार करण्यात येत आहेत. या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हायवेवर होणाऱ्या चोऱ्या, लूटमारी, अपघातांच्या घटनास्थळी पोलीस त्वरीत पोहचू शकणार आहेत.

Dec 11, 2016, 03:01 PM IST

सासरच्या जाचाला कंटाळून अनामिकानं केली आत्महत्या - आयजी

ट्रेनी सब इन्स्पेक्टर अनामिका कुशवाहच्या आत्महत्येनं खळबळ माजलीय. व्यापमं घोटाळ्यातील सलग तिसरा मृत्यू असल्याचं बोललं जातंय.  

Jul 6, 2015, 05:55 PM IST