साईड इफेक्ट्स

कोरोनाचे साईड इफेक्ट्स वाढले, या रुग्णांना मोठा धोका

कोरोनाचा विषाणू दिवसेंदिवस आणखी घातक होत चालला आहे.

Dec 21, 2020, 08:30 PM IST

हॅन्ड सॅनिटायझरच्या अतिवापराचे आरोग्यावरील गंंभीर परिणाम

आरोग्य जपण्यासाठी स्वच्छता जपणंदेखील आवश्यक आहे. 

Aug 12, 2018, 01:52 PM IST

पाहा: गॅजेट्सचे साईड इफेक्ट्स…

‘तू जहां-जहां चलेगा मेरा साया साथ होगा...’कधी आपण आपल्या सोबत्यासाठी गायलं जाणारं हे गीत आता आपल्या फॅव्हरेट गॅजेट्ससाठी गाऊ लागलोय. गॅजेट्सशिवाय आपल्या आयुष्याची कल्पनाच करवत नाही. मात्र लक्ष ठेवा हे गॅजेट प्रेम तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवू शकतं. 

Jul 6, 2014, 04:49 PM IST

`आधार`चे साईड इफेक्ट्स...

सरकारने देशाच्या २८९ जिल्ह्यात आधारकार्डाच्या आधारे घरगुती गॅसची सबसिडी देण्याची योजना सुरू केलीय. मात्र, ग्राहकांना आता आधारचेच साईड इफेक्ट्स पाहायला मिळत आहेत.

Jan 14, 2014, 11:53 PM IST