समुद्र शास्त्र

महिलांच्या नाभीचा आकार उघड करतो सर्व रहस्य, जाणून घ्या

एखाद्याच्या शरीराच्या अवयवांच्या आकारावरून आपण त्याच्या जीवनाबद्दल आणि त्याच्या स्वभावाबद्दल जाणून घेऊ शकतो का? ही गोष्ट रंजक वाटत असेल तरी समुद्रशास्त्रानुसार हे सांगता येतं. 

Dec 26, 2024, 01:31 PM IST

Swapna Shastra: तुम्हालाही स्वप्नात तुमचे पूर्वज दिसतात? 'हे' शुभ की अशुभ संकेत? जाणून घ्या

Swapna Shastra Pitru Paksha : रात्री झोपल्यानंतर अनेक प्रकारचे स्वप्न आपल्याला पडतात. स्वप्नशास्त्रानुसार तुम्हाला स्वप्नात दिसलेल्या गोष्टी हे भविष्यात येणाऱ्या शुभ आणि अशुभ गोष्टींचं संकेत असतं. 

Sep 13, 2024, 04:03 PM IST

Swapan Shastra: स्वप्नात अनोळखी आत्मा पाहण्याचा अर्थ काय? पाहा स्वप्नशास्त्रात काय म्हटलंय?

Swapan Shastra: एखाद्या व्यक्तींच्या स्वप्नात आत्मा दिसणं हा एक आध्यात्मिक अनुभव असू शकतो. काही लोक हे भूत, भितीदायक किंवा अशुभ चिन्ह म्हणून देखील मानू शकतात.

Mar 27, 2024, 10:39 AM IST

अगदी 10% लोकांना असतात असे तिळ; पैशांपासून ते अगदी नशिबापर्यंत सगळंच बदलून जाईल

शरीरावर तीळ असणे सामान्य गोष्ट आहे परंतु ते विशिष्ट ठिकाणी असणे खास असते. शरीराच्या अशा भागांमध्ये काही तीळ आढळतात ज्याचा जीवनावर परिणाम होतो.

Dec 14, 2023, 02:50 PM IST

Swapna Shastra : तुम्हाला पडलेल्या स्वप्नांचा अर्थ काय? जर देवी-देवता दिसले तर...

Swapna Shastra : तुमचं स्वप्न तुमच्या भाग्यावर परिणामकारक असतात, असं मानलं जातं. त्यामुळे देवी-देवता स्वप्नात दिसल्याने काय परिणाम होतो पाहुया..

Nov 27, 2023, 07:08 PM IST

Samudra Shastra : शरीराचे 'हे' अवयव फडफडणे, थरथरणे देतात शुभ किंवा अशुभ संकेत, जाणून घ्या

Samudra Shastra : समुद्रशास्त्रानुसार, शरीराच्या अवयवांची रचना व्यक्तिमत्त्वाबद्दल माहिती देऊ शकते. समुद्रशास्त्रानुसार, शरीराच्या वेगवेगळ्या भागांना फडफडण्याचा अर्थ काय आहे ते जाणून घेऊया.

Aug 11, 2023, 09:06 PM IST

सुंदर ओठांमध्येच दडलाय व्यक्तीचा स्वभाव; समुद्रशास्त्रानुसार जाणुन घ्या काय घडणार नशिबात

Samudra Shastra:  प्रत्येक व्यक्ती ही भिन्न दिसते. यामुळे ओठांची ठेवण देखील वेगळी असते. ओठांच्या आकारावरुन जाणुन घ्या व्यक्तीचा स्वभाव. 

Jun 28, 2023, 08:04 PM IST