अवयवयांवरु जाणून घेतला जातो स्वभाव

समुद्र शास्त्रात मनुष्याच्या विविध अवयवयांवरु स्वभाव जाणून घेतला जातो. ओठांमध्ये देखील व्यक्तीमत्व दडलेले आहे.

ओठांचा रंग

गुलाबी ओठांचे लोक खूप भाग्यवान असतात. लाल रंगाचे ओठ असलेले लोक खूप धाडसी असतात. ओठांचा रंग काळे असणारे लोक स्वभावाने लढाऊ असतात.

वक्र ओठ

वक्र ओठ सलेले लोक दिसण्यावर जोर देतात. त्यांच्याकडे खरोखर आहे त्यापेक्षा जास्त दाखवण्याची प्रवृत्ती आहे. यामुळे ते अनेकदा अडचणीत येतात.

गुळगुळीत ओठ

गुळगुळीत ओठ असलेल्या लोकांच्या जीवनात सर्व प्रकारचे आनंद मिळतात. असे लोक खूप भाग्यवान असतात.

जाड आणि मोठे ओठ

हे लोक खूप हुशार असतात. जाड ओठ असलेले लोक नेहमी आर्थिक अडचणीत असतात.

लहान ओठ

लहान ओठ लोक खूप संवेदनशील असतात.असूनही त्यांना पुरेशी प्रगती करता येत नाही.

पातळ ओठ

पातळ ओठ असलेले लोक खूप महत्वाकांक्षी असतात. यशस्वी होण्यासाठी कोणत्याही थराला जातात.असे ओठ असलेले पुरुष किंवा स्त्रिया प्रामाणिक आणि बुद्धिमान असतात.

ओठांच्या आकारावरुन स्वभाव

ओठांच्या आकारावरुन जाणुन घ्या व्यक्तीचा स्वभाव.

VIEW ALL

Read Next Story